अलिबागमध्ये जेलीफिशमुळे मासेमारी ठप्प
नवगाव समुद्रकिनारी जवळपास 170 मच्छीमार बोटी गेल्या महिनाभर अशाच उभ्या आहेत. मासळी मिळत नसल्यानं मच्छीमारांकडे बोटी उभ्या ठेवण्यावाचून पर्यायच उरला नाही. त्यातच इथल्या मच्छीमारांना जेलीफीशच्या भीतीनं ग्रासलंय.
Nov 13, 2017, 07:02 PM ISTरत्नागिरीत समुद्रात जेलीफिश, पर्यटकांमध्ये घबराट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 08:36 AM ISTभक्तांवर `स्टींग रे`चं संकट; पालिकेचं आवाहन
जेलीफिश व स्टिंग रे माशांच्या या हल्ल्यानंतर, विसर्जनाच्या वेळी काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत तर मुंबई महापालिकेने आता सावधगिरी बाळगल्याने घाबरण्याचे कारण नाही, असा विश्वास महापौर सुनील प्रभू यांनी व्यक्त केलाय.
Sep 12, 2013, 10:00 AM IST