जॉन अब्राहम

बॉलिवूडमधील १५ वर्षांच्या करिअरनंतरही जॉन अब्राहम जगतोय मध्यम वर्गीय जीवन...

बॉलिवूडमधील १५ वर्षांच्या करिअरनंतरही अभिनेता जॉन अब्राहम अगदी सामान्य आयुष्य जगत आहे.

May 19, 2018, 12:36 PM IST

जॉन अब्राहमचा‘परमाणु द स्टोरी ऑफ़ पोखरन’या दिवशी होतोय रिलीज

‘परमाणु द स्‍टोरी ऑफ पोखरन’साठी ३ वर्षे संशोधन करण्यात आले.

Nov 27, 2017, 11:42 PM IST

जॉन अब्राहमने शेअर केला आगामी सिनेमाचे फर्स्ट लूक

जॉन अब्राहमने त्याचा आगामी सिनेमा 'परमाणु- द स्टोरी ऑफ पोखरण'चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा सिनेमा १९९८ मध्ये भारत सरकारद्वारे राजस्थानच्या पोखरणमध्ये जमिनीच्या अंतर्गत परमाणू तपासणीवर आधारित आहे.

Jun 23, 2017, 03:23 PM IST

व्हिडिओ : तुम्ही जॉनची नवी 'गॉडझिला' पाहिलीत का?

बॉलिवूडचा स्टायलिश अॅक्टर जॉन अब्राहमने एक नवी गाडी स्वत:साठी मागविली आहे. 

Jan 5, 2017, 11:07 AM IST

'फोर्स2'ची पहिल्या वीकेंडला चांगली कमाई

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर अनेक व्यवसायांवर परिणाम झाला. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनलाही फटका बसला.

Nov 22, 2016, 08:10 AM IST

जॉन-सोनाक्षीचा गावरान अंदाज

 नुकतीच चला हवा येऊ द्याच्या सेटवर आलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि जॉन अब्राहम यांनी चांगलीच धमाल उडवून दिली.

Nov 12, 2016, 03:42 PM IST

व्हिडिओ : सोनाक्षीचं 'काँटे नही कटते, ये दिन ये रात...'

१९८९ साली आलेल्या 'मिस्टर इंडिया' सिनेमातील 'काँटे नही कटते...' हे गाणं आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येतंय. 

Nov 10, 2016, 01:56 PM IST

सेल्फी मागणाऱ्या फॅनला जॉननं मारली थप्पड

सेल्फी मागणाऱ्या एका फॅनला जॉन अब्राहमनं थप्पड मारल्याचं बोललं जात आहे.

Sep 30, 2016, 06:43 PM IST

जॉन अब्राहम-वरूण धवनने होस्ट केलं चला हवा येऊ द्या..

जॉन अब्राहम आणि वरूण धवनने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं होस्टिंग केलं.

Jul 24, 2016, 07:51 PM IST

वरुण, जॉन आणि जॅकलीनचा सैराटवर डान्स

आर्ची-परश्याच्या प्रेमकहाणीवर आधारित सैराट चित्रपटाची हवा अद्याप प्रेक्षकांमध्ये कायम आहे. मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलीवूडकरांनाही सैराटने याडं लावलं. डान्सचा व्हिडीओ बातमीच्या खाली

Jun 26, 2016, 08:43 AM IST

बिपाशाबाबत प्रश्न विचारल्यावर जॉन गेला निघून

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू 30 एप्रिलला करणसिंग ग्रोव्हरबरोबर लग्न करत आहे.

Apr 18, 2016, 05:43 PM IST

'पैसे घेऊन इतरांच्या लग्नात नाचणं आवडत नाही'

नुकतच जॉनचा रॉकी हँडसम सिनेमा रिलीज झाला आहे.

Mar 30, 2016, 06:20 PM IST

भाऊ कदमने जॉन अब्राहमकडून १ कोटी मागितले

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात अभिनेता जॉन अब्राहम आला होता.

Mar 20, 2016, 07:54 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये जॉन अब्राहम

जॉन अब्राहमच्या रॉकी हॅण्डसम या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने जॉन अब्राहम....

Mar 17, 2016, 05:51 PM IST