जॉन अब्राहमचा‘परमाणु द स्टोरी ऑफ़ पोखरन’या दिवशी होतोय रिलीज

‘परमाणु द स्‍टोरी ऑफ पोखरन’साठी ३ वर्षे संशोधन करण्यात आले.

Updated: Nov 27, 2017, 11:42 PM IST
 जॉन अब्राहमचा‘परमाणु द स्टोरी ऑफ़ पोखरन’या दिवशी होतोय रिलीज  title=

मुंबई :  सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या  जॉन अब्राहमच्या ‘परमाणु द स्टोरी ऑफ़ पोखरन’या सिनेमाची रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या चित्रीकरण संपल्यानंतर  सिनेमाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली.

परमाणु चाचणीवर आधारित 

 हा सिनेमा भारत सरकारच्या अंडरग्राउंड परमाणु चाचणीवर आधारित आहे. या अणुचाचणींने भारताने सहाव्या अणुप्रकल्पची निर्मिती केली.

 ३ वर्षाचे संशोधन 

 प्रसारमाध्यमांच्या अहवालांनुसार, ‘परमाणु द स्‍टोरी ऑफ पोखरन’साठी ३ वर्षे संशोधन करण्यात आले. सिनेमाची कथा जॉनच्या कार्यालयातच तयार झाली आहे.

 एका मिशनवर 

आता वेळ अशा एका सफरीवर जाऊन त्या मिशनला पुन्हा भेटायच ज्याने भारताच्या जागेला वर्ल्ड मॅपमध्ये बदलले. 

डिरेक्टरचे सिनेमा

 या सिनेमाचा दिग्दर्शक असलेल्या अभिषेक शर्माने या आधी 'तेरे बिन लादेन' आणि 'तेरे बिन लादेन डेड और अलाइव्ह' सिनेमे केले आहेत.

२३ फेब्रुवारीला रिलीज 

 जॉन आणि डायना पेंटी यांचा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. पण आता २३ फेब्रुवारी २०१८ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.