जेलमध्ये सलमानला मिळते अशी वागणूक....
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा झाली.
Apr 7, 2018, 02:31 PM ISTसलमानला जोधपूर कोर्टात हजर राहण्याचा आदेश...
बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगल्यामुळे जोधपूर कोर्टाने सलमान खानला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. जोधपूर ग्रामीणच्या अपर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शुक्रवारी हजर राहण्याचा आदेश सलमानला देण्यात आला आहे. जामीनासाठी २० हजार भरावे लागणार आहेत. हा खटला पूर्वी सीजेएम ग्रामीण कोर्टात चालू होता. तिथून सलमानला मुक्त करण्यात आले आहे.
Aug 4, 2017, 03:30 PM IST