ज्येष्ठ रंगकर्मी

ज्येष्ठ रंगकर्मी आणि जाहिरात गुरू अॅलेक पद्मसी यांचं निधन

जाहिरात गुरू आणि ज्येष्ठ रंगकर्मी अॅलेक पद्मसी यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती

Nov 17, 2018, 12:20 PM IST

ज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन

93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Aug 14, 2018, 08:06 AM IST

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं निधन

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं निधन

Aug 11, 2015, 01:35 PM IST

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. संगीत नाटकांच्या काळात पेंढाकरांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली होती. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Aug 11, 2015, 09:20 AM IST

संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’ हरपल्या

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी जयमालाबाई शिलेदार यांचं पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. पहाटे 2 च्या दरम्यान पुण्यातल्या पं. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. जयमालाबाईंच्या निधनानं संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’च हरपल्या अशी प्रतिक्रिया संगीत क्षेत्रात व्यक्त होतेय.

Aug 8, 2013, 08:32 AM IST