Zee Marathi New Serial: 'झी मराठी' वाहिनीवरील मालिका या आजही घराघरात लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली असते. सध्या अशाच एका प्रोमोनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सध्या याची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी या व्हिडीओच्या कॅप्शननंही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. झी मराठीवर अनेक नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या त्यांच्या या प्रोमोनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 'करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार…लवकरच खेळ सुरू होणार, झी मराठीवर….' या कॅप्शननं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या यावेळी या व्हिडीओतून काही महिला या विहीरीवर पाणी भरताना अन् नदीवर कपडे धुताना दिसत आहेत. तेव्हा त्यांनी ़डोळ्यावर गॉगल लावला आहे. अशातच त्यांचा हा स्वॅगही चर्चेत आहे.
या नव्या मालिकाचा प्रोमो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतो आहे. त्यातून नेटकऱ्यांनीही या प्रोमोखाली नानाविध कमेंट्स केल्या आहेत. झी मराठी वाहिनी अनेक सुंदर आणि उत्तमोत्तम मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. गेली 24 वर्षे ही वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. सोबत विविध कार्यक्रमांची मेजवानी देत ही वाहिनी जगभरात लोकप्रिय झाली आहे.
सध्या या प्रोमोवरून प्रेक्षकांमध्ये जोरात चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. काहींना कोणती मालिका बंद होणार याचेही तर्कवितर्क काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या या मालिकेची जोरात चर्चा आहे. ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांनाही उत्सुकता दर्शवली आहे.
हेही वाचा : Just Looking Like a WOW... व्हायरल करणारी 'ही' पंजाबी महिला आहे तरी कोण?
नुकताच 'झी मराठी अवॉर्ड' सोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे त्याची सर्वत्र विशेष चर्चा ही रंगलेली होती. यावेळी या पुरस्कार सोहळ्या धक धक गर्ल माधुरी दीक्षितनं हजेरी लावली होती. सोबत मलायका अरोरानंही यावेळी हजेरी लावल्यानं तिची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी मलायकाचा बहारदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. तर यावेळी माधुरी दीक्षितनंही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत चार चांद लावले होते.
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
CAN
156/8(20 ov)
|
| South Africa beat Canada by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(19.5 ov) 103
|
VS |
ZIM
106/2(13.3 ov)
|
| Zimbabwe beat Oman by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
(20 ov) 207/4
|
VS |
ITA
134(16.4 ov)
|
| Scotland beat Italy by 73 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.