झी स्टुडिओज

नेमकं असं काय आहे या ट्रेलरमध्ये? कळेल लवकरच... 'या' दिवशी येतोय 'वाळवी'चा ट्रेलर

आता लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jan 2, 2023, 06:08 PM IST

Anandi Gopal Trailer : रूपेरी पडद्यावर उलगडणार आनंदीबाई जोशी यांचा जीवनपट

 'आनंदी गोपाळ' : सामान्य जोडप्याची, असामान्य गोष्ट 

Feb 2, 2019, 05:46 PM IST

'ये रे ये रे पैसा' झी स्टुडिओज ची रसिक प्रेक्षकांना भेट

दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि संजय जाधव ही द्वयी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 

Dec 30, 2017, 06:47 PM IST

'ये रे ये रे पैसा' झी स्टुडिओज ची रसिक प्रेक्षकांना नववर्ष भेट

असं म्हणतात, एखाद्याला रडवणं सोपं आणि हसवणं फार कठीण. पण येत्या नववर्षात ही जबाबदारी उचलली आहे झी स्टुडिओज आणि संजय जाधव यांनी!! दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि संजय जाधव ही द्वयी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 

Dec 17, 2017, 12:54 PM IST

फिल्म रिव्ह्यू : चि. व चि.सौ.का

 सैराट सारख्या गाजलेल्या आणि एलिझाबेथ एकादशी या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर झी स्टुडिओज् आता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा चि. व चि. सौ. कां. हा नवा चित्रपट १९ मे प्रदर्शित होणार आहे.

May 18, 2017, 09:37 AM IST

व्हेंटिलेटर सर्वत्र हाऊसफूल, प्रेक्षकांच्या भावूक प्रतिक्रिया

चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम असलं तरी अनेकदा हे माध्यम आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतं आणि आपलं रुप त्यात बघून आपल्याला हरवलेलं काही तरी सापडतं. कधी तो हरवलेला आत्मविश्वास असतो, कधी हरवलेलं प्रेम तर कधी हरवलेली नाती. दूर गेलेल्या नात्यांना आणि एकाच कुटुंबात राहूनही दुरावलेल्या मनांना एकत्र आणण्याचं किंवा त्यांना आरसा दाखवण्याचं काम सध्या एक मराठी चित्रपट करतोय आणि त्याच्या याच कामाचं कौतुक समाजमाध्यमं आणि प्रेक्षकांच्या चर्चेतून ऐकायला मिळतंय. हा चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला व्हेंटिलेटर. एक चित्रपट काय करु शकतो याची प्रचिती सध्या व्हेंटिलेटरच्या निमित्ताने बघायला मिळत आहे. असाच काहीसा अनुभव दिग्दर्शक राजेश मापुसकर आणि अभिनेते जितेंद्र जोशी यांना डोंबिवलीतील टिळक चित्रपटगृहात आला. दिग्दर्शक राजेश मापुसकर , पात्र संयोजक रोहन मापुसकर, जितेंद्र जोशी, विजय निकम, भूषण तेलंग, आशा ज्ञाते यांनी काल डोंबिवलीतील टिळक आणि मधुबन चित्रपटगृहात रसिकांबरोबर चित्रपट पाहिला.

Nov 8, 2016, 05:30 PM IST

सैराटनंतर झी स्टुडिओजचा ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ प्रेक्षकांच्या भेटीला

 

मुंबई : 'सैराट' चित्रपटाने समाजातील वास्तवाचा जो दाहक अनुभव मांडला. तो अनुभव लोकांपर्यंत तेवढ्याच योग्य पद्धतीने प्रेक्षकांना पोहोचवला तो झी स्टुडिओज् आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी.. सैराटनंतर ही दोन्ही नावे आता पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत आपल्या आगामी चित्रपट ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’साठी.

Sep 18, 2016, 07:14 PM IST

सैराट यशानंतर आर्ची-परश्याला लॉटरी?

मराठी सिनेक्षेत्रात 'सैराट' सिनेमाला 'न भूतो न भविष्यती' असे यश मिळतेय. आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत कोणत्याही सिनेमाला इतकी बक्कळ कमाई करता आली नव्हती तितकी सैराटने केलीये.

May 20, 2016, 09:16 AM IST

'कट्यार'नंतर आता 'नटसम्राट' नाटकावर चित्रपट

मराठी नाटकावर आधारित 'कट्यार काळजात घुसली' यावर चित्रपटाचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता झी स्टुडिओज आणखी एक नवीन कलाकृती चित्रपट रसिकांसाठी घेऊन येत आहे. 

Nov 25, 2015, 07:10 PM IST