झुकरबर्ग

Congress Demand Five Points From Facebook PT3M10S

नवी दिल्ली | काँग्रेसचे फेसबुकच्या झुकरबर्गला पत्र

नवी दिल्ली | काँग्रेसचे फेसबुकच्या झुकरबर्गला पत्र

Aug 18, 2020, 08:35 PM IST

झुकरबर्गला चूक मान्य : डेटा लीक होणं म्हणजे युजर्सच्या विश्वासाला तडा

५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी निर्माता मार्क झुकरबर्गने आपली चूक मान्य केली आहे. युजर्सच्या माहितीची जबाबदारी आमची असल्याचेही त्याने म्हटले. डेटा लीक होणं हे विश्वासाला तडा जाण्यासारख असल्याचही त्याने म्हटलय. 

Mar 22, 2018, 08:18 AM IST

झुकरबर्गच्या आयुष्यात आली एक परी

फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गच्या आयुष्यात अजून एका परीचे आगमन झाले आहे. कन्यारत्नाचा लाभ झाल्याने तो सध्या आनंदात आहे.

आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन त्याने नुकतीच याची घोषणा केली. या पोस्टमध्ये झुकरबर्गने पत्नी प्रिसिला चॅन आणि दोन मुलींचा असा फॅमिली फोटोही शेअर केला आहे. 

Aug 29, 2017, 11:20 AM IST

नेहमी एकाच रंगाचा टीशर्ट का वापरतो फेसबुकचा संस्थापक

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा व्हिडीओ तुम्ही अनेक वेळेस पाहिला असेल, मात्र झुकरबर्ग तुम्हाला नेहमीच फिक्कट रंगाच्या टी-शर्टमध्येच दिसतील. हा रंग आणि टीशर्ट आता त्यांची ओळख झाली आहे. हाच टी शर्ट घालून ते आता ऑफिसला जातात.

Jan 27, 2016, 08:56 AM IST

झुकरबर्गने शेअर केला मुलीचा पोहण्याचा फोटो

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने आपल्या पेजवर मुलगी मॅक्सचा फोटो शेअर केला आहे, मॅक्सला पोहणं शिकवताना हा फोटो आहे, फेसबुकवर याविषयी मार्कने लिहिलं आहे, हे आपल्या मुलींचं पहिल्यांदा पोहणं आहे, आणि ते आपल्याला आवडलंय.

Jan 25, 2016, 12:58 PM IST

पाहा व्हिडिओ : मोदी आणि कॅमेऱ्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही, झुगरबर्गही नाही

सध्या सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, सिलिकॉन व्हॅली आणि फेसबूक हेडक्वार्टरला भेटीबद्दल चर्चा सुरू आहे. पण सध्या या भेटीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Sep 28, 2015, 09:03 PM IST

झुकरबर्ग मोदींकडून फेसबुकचं चांगभलं करून घेणार?

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत झुकरबर्ग हे नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. झुकरबर्ग ९ आणि १० ऑक्टोबरमध्ये भारतात आयोजित इंटरनेट डॉट ओआरजी समिटमध्ये भाग घेणार आहेत. हे समिट इंटरनेटच्या प्रसारासाठी घेण्यात येत.पण नरेंद्र मोदी यांना जेव्हा झुकरबर्ग भेटेल तेव्हा त्यांच्या एजंड्यावर काय असू शकतं. पाहा पाच महत्वाचे मुद्दे

Oct 9, 2014, 07:06 PM IST

सर्वात मोठा दानशूर फेसबुकचा मार्क झुकरबर्ग

फेसबुक श्री मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या श्रीमती सौ प्रिसिलिया चान हे २०१३ मधील सर्वात जास्त दान करणारे दानशूर अमेरिकन ठरले आहेत. झुकरबर्ग आणि चानने १०.८ कोटी रूपये एका सामाजिक संस्थेला देई केले आहेत. हे शेअर्स ६० अब्ज रूपये किमतीचे आहेत.

Feb 11, 2014, 11:19 AM IST