close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

झेंडा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झेंड्याबाबत अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

 राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतल्या पाथरीतल्या सभेत ही घोषणा केली.

Aug 23, 2019, 09:18 PM IST

बाईकवर लावल्या जाणाऱ्या या रंगीत पताकांचा अर्थ माहित आहे?

तिबेटीयन संस्कृतीमध्ये या पताकांना अनन्यसाधारण महत्त्वं आहे.

Sep 24, 2018, 01:38 PM IST

चॅटर्जींच्या पार्थिवाला सीपीएमचा झेंडा लाभला नाही कारण...

कुटुंब दीर्घकाळापासून पक्षावर नाराज होतं\

Aug 14, 2018, 05:10 PM IST

राज्य सहकारी संघावर सहकार पॅनलचा झेंडा

राज्य सहकारी संघावर सहकार पॅनलचा झेंडा

Apr 10, 2018, 07:45 PM IST

अक्षयनं हातात घेतला एबीव्हीपीचा झेंडा... सोशल मीडियावर ट्रोल

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या आपल्या 'पॅडमॅन' या सिनेमाच्या प्रमोशनात बिझी आहे. 

Jan 24, 2018, 01:36 PM IST

उलटा तिरंगा फडकावणाऱ्या भाजप खासदारावर टीकेची झोड!

आज देशभरात भारताचा ७१ स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय. याच दरम्यान, भाजपच्या एक खासदार मात्र उलटा तिरंगा फडकावल्यानं टीकेच्या धनी ठरल्यात.

Aug 15, 2017, 04:42 PM IST

कर्नाटक सरकारचा वेगळ्या झेंड्याचा घाट

कर्नाटक सरकारनं राज्याच्या झेंड्यासाठी समिती नेमली आहे. 

Jul 18, 2017, 08:08 PM IST

व्हायरल : बांग्लादेशी क्रिकेटफॅन्सकडून भारतीय तिरंग्याचा अपमान

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि बांग्लादेश आमने-सामने येणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी बांग्लादेशनं पुन्हा एकदा आपला 'डर्टी गेम' खेळणं सुरू केलंय.

Jun 14, 2017, 12:59 PM IST

दुबईचा बुर्ज खलिफा तिरंग्यानं उजळला

दुबईतील जगप्रसिद्ध उंच आणि वैशिष्टपूर्ण इमारत बुर्ज खलिफा तिरंग्यानं उजळून निघाली.

Jan 25, 2017, 11:19 PM IST

पिंपरीत कार्यकर्ता गोंधळात, म्हणतो कोणता झेंडा घेऊ हाती...

निवडणूक म्हटलं की राजकीय पुढाऱ्यांच्या कोलांटउड्या ओघानं आल्याच. आयुष्यभर एका पक्षाशी निष्ठा दाखवत पद उपभोगायची पण ऐन निवडणुकीत तिकीट डावललं किंवा मनासारखं झालं नाही की दुसऱ्या पक्षात जायचं ही नेत्यांची 'चाल' जनतेला नवी नाही. पण नेत्यांच्या या कोलांटउड्यात जो कार्यकर्ता पक्षाकडून कसलीही अपेक्षा न बाळगता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतो आणि एका पक्षाशी निष्ठा दाखवतो त्याच्या पदरी मात्र निराशाच येते. 

Jan 18, 2017, 11:21 PM IST

ईदच्या जुलूसमध्ये त्यांनी फडकवला तिरंगा!

गोरखपूरमध्ये ईदच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात जुलूस काढण्यात आला. विद्यूत रोषणाई, फुगे, हिरवे झेंडे यांच्याबरोबरच तरुणांनी फडकवलेला तिरंगा झेंडा या जुलूसचं मुख्य आकर्षण ठरलं. 

Dec 12, 2016, 07:02 PM IST

काश्मीरमध्ये फडकवले चीनचे झेंडे

जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये झालेल्या आंदोलनावेळी पाकिस्तानबरोबर चीनचे झेंडे फडकवाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 15, 2016, 08:17 PM IST

ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात साक्षी करणार भारताचं नेतृत्व

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधूनं मेडल्सची कमाई करत भारताची मान उंचावली

Aug 21, 2016, 09:43 PM IST

पठाणकोटजवळ आढळला पाकचा झेंडा आणि फुगा

 पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा  पठाणकोठ जिल्ह्यातील एका गावात येऊन पडलाय. १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली, भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना, पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा जमिनीवर येऊन पडल्याची घटना घडली.

Aug 16, 2016, 06:12 PM IST