झोपडपट्टी

पुणे । मार्केट यार्ड परिसरात भीषण आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 21, 2018, 01:21 PM IST

ठाणे महापालिकेकडून झोपड्यांची रंगरंगोटी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 04:58 PM IST

मुंबई: मानखूर्द येथील मंडला झोपडपट्टीला अग्नितांडवाचा विळखा

मुंबईतील मानखूर्द येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी रविवारची पहाट ही अत्यंत दूर्दैवी ठरली. सकाळी सहाच्या सुमारास या परिसराला आग लागली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या आणि त्यांनी संपूर्ण परिसर कवेत घेतला.

Feb 11, 2018, 08:05 AM IST

बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसाच्या हाताला जमावात चावा

पालिका कारवाईवेळी बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलीस शिपायाच्या हाताला चावा घेण्याचा प्रकार घडला आहे. सांताक्रूझ येथे घडलेल्या प्रकाराबद्धल बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Dec 27, 2017, 10:11 AM IST

झोपडपट्टीवर कारवाई केली तर आयुक्तांना ठार मारण्याची धमकी

झोपडपट्टीवर कारवाई करु नये म्हणून पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांना धमकीचं पत्र आलं आहे. 

Nov 30, 2017, 05:44 PM IST

मुंबई : शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये बाचाबाची

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 10:10 AM IST

‘२०१४ पर्यंतच्या झोपड्यांना मान्यता द्या’ - रामदास आठवले

२०१४ पर्यंत झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली, तर मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्नच उरणार नाही असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय. जिथे झोपडपट्टी आहे तिथेच एसआरए योजना लागू करण्याचीही सूचना यावेळी आठवलेंनी केलीय.

Nov 3, 2017, 11:32 AM IST

मुंबईतील झोपडपट्टीतील मुलांची कमाल, देशाला मिळवून दिले गोल्ड मेडल

चार बॉक्सर खेळाडू ते मालवणीमधील झोपडपट्टीत राहतात. यातील काहींचे वडील रिक्षा चालवतात तर काहींची आई घरकाम आणि ट्रेनमध्ये छोट्या वस्तू विकते. मात्र अशा परिस्थितीवरही मात करत या मुलांनी चेस बॉक्सिंगमध्ये भारताला गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची कमाई करून दिली आहे. 

Apr 28, 2017, 11:40 PM IST

रेल्वे मार्गालगत झोपडपट्टीधारकांना अच्छे दिन, होणार पुनर्वसन

शहरातील रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपड्यांचं SRA अंतर्गत पूनर्वसन होणार आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारकांना अच्छे दिन येणार आहेत.

Apr 19, 2017, 10:11 AM IST