मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांना फक्त अडीच लाखात घर, सरकारने घेतला मोठा निर्णय
मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार असून या निर्णयामुळे लाखो झोपडीधारकांना फायदा होणार आहे.
May 25, 2023, 04:59 PM ISTMumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं
Big News : नवीन वर्ष घराचं स्वप्न पूर्ण करणार, कारण राज्य सरकारकडून मुंबईतील या लोकांना लवकरच मोफत घरं मिळणार आहे.
Dec 26, 2022, 10:23 AM IST
मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करा - मुख्यमंत्री
मिठी नदी (Mithi river) पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना (slum) प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिले.
Nov 12, 2020, 08:11 AM ISTपुणे येथील झोपडपट्टी, जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर लक्ष केंद्रीत करा - केंद्रीय पथक
केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपायजोजनांचा आढावा घेण्यात आला.
Jun 9, 2020, 10:25 AM IST
ठाण्यात कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ, झोपडपट्टीत घुसला कोरोना
ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे शहरात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.
May 26, 2020, 07:47 AM IST'त्यांना लाज वाटली पाहिजे', धारावीतल्या कोरोनामुळे रतन टाटा संतापले
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीतही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे.
Apr 21, 2020, 05:16 PM ISTधोक्याची घंटा ! आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा रुग्ण
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
Apr 1, 2020, 08:26 PM ISTधोका वाढला, मुंबईतील झोपडपट्टीत आता कोरोनाचा शिरकाव
मुंबईतही आता झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे मोठा धोका वाढला आहे.
Mar 31, 2020, 03:21 PM ISTमुंबई | झोपडपट्टीवासीयांना मिळणार तिथंच नोकरी
मुंबई | झोपडपट्टीवासीयांना मिळणार तिथंच नोकरी
Feb 11, 2020, 10:20 AM ISTनाशिक पालिकेचे नियोजन शून्य, झोपड्यांमध्ये ५ फुटापर्यंत पावसाचे पाणी घुसले
नाशिक महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
Sep 4, 2019, 08:22 AM ISTमुंबई | गोरेगाव पूर्व झोपडपट्टीवर दरड कोसळली, ४ जण जखमी
मुंबई | गोरेगाव पूर्व झोपडपट्टीवर दरड कोसळली, ४ जण जखमी
Aug 4, 2019, 04:30 PM ISTपुण्यात २०० झोपड्या आगीत खाक
मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे, पिंपरी आणि खडकी कॅन्टोन्मेंट केंद्रावरून अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.तीन तासांपासून त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे आतापर्यंत जवळपास १०० झोपड्या अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आग विझवताना झोपड्यांमधील सहा ते सात सिलिंडर्सचे स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली.
Nov 28, 2018, 09:31 PM ISTनागपूर | झोपडपट्टीतील मुलांना फूटबॉलमुळे नवी उमेद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 14, 2018, 09:41 PM ISTझोपडपट्टीत मरण यातना भोगणारी भावंड जाणार इटलीत
झोपडपट्टीत मरण यातना भोगणाऱ्या कबीर आणि जनाई ही दोन लहान भावंडं आता इटलीत जाणार आहेत.
May 25, 2018, 08:44 AM IST