टायटॅनिक

समुद्राच्या लाटांवर पुन्हा स्वार होणार Titanic; कोण धनाढ्य बनवतोय 'हे' महाकाय जहाज?

Titanic news: टायटॅनिकचे अवशेष आजही संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय आहेत. हेच कुतूहल आणि जहाजाप्रतीची ओढ पाहता एका धनाढ्य व्यक्तीनं टायटॅनिक 2 हे जहाज समुद्रात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 15, 2024, 03:42 PM IST

'टायटॅनिक'च्या फर्स्ट क्लास डिनर मेन्यूचा लिलाव; या जीर्ण कागदासाठी कोणी मोजली 2BHK च्या घराइतकी किंमत?

Titanic First Class Dinner Menu: जगभरात अनेक अशा गोष्टी असतात ज्याविषयी आपल्याला प्रचंड कुतूहल वाटतं. अशा गोष्टींविषयी आपल्याला असंख्य प्रश्न पडतात. टायटॅनिक हे जहाज त्यापैकीच एक.... 

 

Nov 14, 2023, 03:44 PM IST

स्प्रिंग लॅम्ब, रोस्ट चिकन आणि व्हिक्टोरिया पुडिंग...; 1912 मध्ये टायटॅनिक जहाजाच्या First Class चा मेन्यू पाहिला?

Titanic : पहिल्याच प्रवासाला निघालेल्या याच टायटॅनिकमधून अनेक धनाढ्य व्यक्तींनी प्रवास केला. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश होता. पण, यातील फार कमी मंडळी आपल्या घरी परतली. 

Nov 6, 2023, 01:05 PM IST

बुडालेल्या टायटॅनिकमधून जेम्स कॅमेरॉन यांना काय पाहिजे? तब्बल 33 वेळा समुद्रात मारली डुबकी

10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक जहाज पहिल्याच प्रवासात अपघातग्रस्त झाले. 100 वर्ष उलटून गेल्यानंतर  टायटॅनिक जहाजच्या अवशेषासह अनेक रहस्य समुद्राच्या तळाशी दडलेली आहेत. 

Sep 20, 2023, 10:42 PM IST

गर्लफ्रेण्ड हवी पण 22 ते 29 वयाचीच! 49 वर्षीय लिओनार्दो दीकॅप्रिओच्या प्रेयसींची यादी पाहाच

चित्रपटाच्या निमित्तानं त्यातील कलाकार आणि त्यांचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरलं. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कलाकार आता काय करतात, ते नेमके कसे दिसतात याबदद्लही अनेकांनी सर्च केलं. 

 

 

Jun 26, 2023, 02:08 PM IST

कसलं भारी...! 111 वर्षांपूर्वीच्या Titanic मधील मेन्यूकार्ड समोर, काही पदार्थांची नावंही उच्चारताना बोबडी वळतेय

Titanic : हे जहाज पहिल्या प्रवासाला निघालं आणि तोच या जहाजाचा अखेरचा प्रवास ठरला. जगभरात आश्चर्याचा विषय ठरलेल्या या जहाजाला जणू गालबोट लागलं. अशा या जहाजातून एक मोठं गुपित जगासमोर....

Apr 19, 2023, 11:29 AM IST

जर आएनएस विक्रमादित्याशेजारी टायटॅनिक उभी केली...

आएनएस विक्रमादित्य ही भारतीय नौदलातील शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका आहे.

Dec 4, 2017, 10:07 PM IST

टायटॅनिक सिनेमा पुन्हा होतोय रिलीज : पाहा ट्रेलर

दोन दशकांपूर्वी टायटॅनिक या सिनेमाने एक वेगळीच जादू पसरवली होती. आता 

Nov 21, 2017, 09:13 PM IST

ऐतिहासिक टायटॅनिक जहाज पुन्हा सफर करणार

ऐतिहासिक टायटॅनिक जहाज पुन्हा पाहायला मिळणार आहे. जगभरात टायटॅनिक जहाजाविषयी प्रचंड उत्सुकता आहे, हे जहाज १०६ वर्षांपूर्वीच बुडाले, त्याची कथा मांडणारा ‘टायटॅनिक‘ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली.

Feb 11, 2016, 07:16 PM IST

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

Jun 24, 2015, 09:32 AM IST

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे सोमवारी विमान अपघातामध्ये निधन झाले.

Jun 23, 2015, 06:31 PM IST

`टायटानिक` फेम केट विन्स्लेट आणि... भांगडा!

हॉलिवूडच्या ‘टायटॅनिक’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्स्लेट लवकरच चक्क भांगडा करताना दिसणार आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘गोल्डन स्पॅरो’.

Nov 17, 2013, 10:04 AM IST

टायटॅनिकचा पुनर्जन्म

शंभर वर्षापूर्वी टायटॅनिक का बुडालं ? नेमकी कुठं चूक झाली?कोणत्या गोष्टीची काळजी घेतली असती तर टायटॅनि्क वाचवता आलं असतं?तसेच टायटॅनिक - २ समोर कोणती आव्हानं आहेत? हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Mar 1, 2013, 11:39 PM IST

कसं बुडालं टायटॅनिक?

15 एप्रिल 1912 ची ती घटना.. आज वर्षामागून वर्षे लोटली जातायत.. पण शतकापूर्वीची ती घटना आजही विसरता येत नाही..ती केवळ एका जहाजाची दुर्घटना नव्हती, ती होती कधीही न विसरल्या जाणा-या महाविध्वंसाची आठवण... आजही त्या घटनेनं काळजाचा थरकाप उडतो.... अटलांटिक महासागरामध्ये हजारो प्रवाशांना त्या काळरात्री जलसमाधी मिळाली

Apr 14, 2012, 11:46 PM IST