ए.राजा यांची विनंती न्यायालयाने फेटाळली
माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांची विनंती दिल्ली कोर्टाने फेटाळली आहे. न्यायालयात 2 G टू जी स्पेक्ट्रम खटल्याच्या सूनावणीला सुरवात झाली आहे आणि सीबीआयचा तपास पूर्ण होई पर्यंत साक्षीदारांची उलटतपासणी घेणार नसल्याच्या संदर्भात ए.राजा यांनी ही विनंती केली.
Nov 11, 2011, 03:14 PM IST