केवळ ७० रुपयांत वर्षभर अनलिमिटेड टूजी डाटा!
भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय.
Aug 15, 2017, 09:17 AM ISTलक्ष द्या... अन्यथा मोबाईलचं भरमसाठ बिल भरा!
भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरनं गेल्या आठवड्यात आपल्या टूजी डेटा प्लान्सच्या दरांत वाढ केलीय. इंडस्ट्रीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळालीय.
Oct 15, 2013, 05:23 PM IST