टेलिकॉम कंपन्यांचे भवितव्य अंधारात, बँकांनाही मोठा फटका बसणार
सर्वोच्च न्यायायलाने पुनर्विचार याचिका फेटाळ्याने टेलिकॉम कंपन्यांना दीड लाख कोटी रुपये भरावे लागणार आहेत.
Jan 17, 2020, 05:24 PM ISTमोबाईल कंपनीची ऑफर, युझर्सला मिळणार २००० रुपयांचा फायदा
३१ ऑक्टोबर २०१८ पूर्वी तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल
Oct 27, 2018, 01:26 PM ISTबीएसएनएलची बंपर ऑफर
बीएसएनएलने आपल्या ग्रांहकांसाठी लूट लो पोस्टपेड ऑफर पुन्हा एकदा लाँच केलीये. या ऑफरचा लाभ मार्चमध्ये घेता येणार आहे.
Mar 12, 2018, 10:12 AM ISTएअरटेलचे ढासू प्लान्स...दिवसाला मिळेल २.५ जीबी डेटा
टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओ आल्यानंतर इतर कंपन्या स्वस्तात मस्त असे इंटरनेट प्लान सादर करतायत. एअरटेलनेही आपले अनेक प्लान्स नव्याने काही बदलांसह सादर केलेत. एअरटेलने आपल्या १९९, ३४९, ४४८ आणि ५०९ रुपयांचे प्लान नव्याने सादर केलेत.
Feb 24, 2018, 12:49 PM ISTही कंपनी देतेय महिन्याला ४२ जीबी डेटा आणि फ्री अनलिमिटेड कॉलिंग
वोडाफोन इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी स्पेशल रिचार्ज प्लान आणलाय. या प्लानमध्ये कंपनीने ३४९ रुपयांच्या रिचार्जवर प्रत्येक दिवसाला १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड लोकल, एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळेल. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. याचाच अर्थ ग्राहकांना ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये ४२ जीबी डेटा मिळेल.
Nov 21, 2017, 03:48 PM ISTएअरटेलची शानदार ऑफर : ग्राहकांना मिळणार ३ जीबी फ्री डेटा
जिओकडून वाढत्या कॉम्पिटिशनला थोपविण्यासाठी एअरटेलने नवी रणनिती आखली आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवी प्लान बाजारात आणला आहे.
Jan 3, 2017, 06:44 PM IST500 रुपयांच्या बदल्यात मिळणार 600 रुपये
नोटाबंदीदरम्यान बँका तसेच एटीएमच्या बाहेर मोठ्याल्या रांगा अद्याप कमी झालेल्या नाहीत. काही लोकांकडे अजूनही 500 रुपयांच्या नोटा आहेत ज्या ते बदलू शकत नाहीयेत.
Dec 2, 2016, 10:57 AM IST'एयरसेल'नं सुरु केली 'फोर जी' सेवा
'टू जी' आणि 'थ्री जी'नंतर आता एयरसेल या दूरसंचार कंपनीनं तमिळनाडू आणि जम्मू-कश्मीरमध्ये फोर जी सेवाही सुरू केलीय.
Aug 19, 2014, 02:40 PM IST