टॉयलेट एक प्रेमकथा

१०० वा २०० कोटी नव्हे तर टॉयलेट एक प्रेमकथा सिनेमाने कमावलेत इतके कोटी

सुपरस्टार अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांचा टॉयलेट एक प्रेम कथा हा सिनेमा चीनमध्ये धमाकेदार कमाई करतोय. 

Jun 12, 2018, 10:17 PM IST

टॉयलेट सिनेमाची ५ दिवसांची कमाई जाणून घ्या

अक्षय कुमारचा 'टॉयलेट - एक प्रेम कथा' हा सिनेमा खूप दिवसांनी प्रेक्षकांसाठी एक पर्वणी घेऊन आलेला ठरला. एका मागोमाग एक फ्लॉप सिनेमे पाहिल्यानंतर या लांब विकेंडला प्रेक्षकांना उत्तम कथानक असलेला सिनेमा पाहायला मिळाला.

Aug 16, 2017, 05:56 PM IST

किंग खान फ्लॉप, खिलाडी अक्षय हिट...

 किंग खान शाहरुखचा जब हेरी मेट सेजल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. 

Aug 15, 2017, 05:31 PM IST

दोन दिवसांत अक्षयच्या 'टॉयलेट' सिनेमाची ३० कोटींची कमाई

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या टॉयलेट : एक प्रेमकथा या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली असली तरी दुसऱ्या दिवशी या सिनेमाने मोठी झेप घेतलीये.

Aug 13, 2017, 05:19 PM IST

'टॉयलेट : एक प्रेमकथा' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावलेत १३.१० कोटी

बॉलीवूडचा स्टार अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर स्टारर 'टॉयलेट : एक प्रेमकथा' हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. अक्षयच्या या बहुचर्चित सिनेमाने पहिल्या दिवशी १३.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय.

Aug 12, 2017, 04:50 PM IST

अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' वादात

अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' हा सिनेमा आणखी एका वादात अडकण्याची शक्यता वाढली आहे.

Jul 24, 2017, 12:57 PM IST

अक्षयचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमा ऑनलाईन लीक

विशेष म्हणजे सिनेमाच्या रिलीजला अजून पाऊण महिना बाकी आहे, याआधीच हा सिनेमा लीक झाला आहे. 

Jul 22, 2017, 11:47 AM IST