नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरूच
दरेकसा तालुक्यातील टोयागोंदी ग्रामपंचायतीचं कार्यालय जाळून टाकण्यापर्यंत आज नक्षलवाद्यांची मजल गेलीय. त्याचबरोबर याच परिसरातील मोबाईल कंपनीचा टॉवरही नक्षलवाद्यांनी जाळून टाकलाय.
May 16, 2012, 03:51 PM ISTदरेकसा तालुक्यातील टोयागोंदी ग्रामपंचायतीचं कार्यालय जाळून टाकण्यापर्यंत आज नक्षलवाद्यांची मजल गेलीय. त्याचबरोबर याच परिसरातील मोबाईल कंपनीचा टॉवरही नक्षलवाद्यांनी जाळून टाकलाय.
May 16, 2012, 03:51 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.