टोल फ्री

भाजप सरकार एक्सप्रेस-वे टोलमुक्त करणार का?

आयआरबीकडे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई - पुणे हायवेच्या टोल वसुलीचं काम आहे

Jul 17, 2019, 11:25 PM IST

मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार - चंद्रकांत पाटील

भाजचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टोल मुक्त महाराष्ट्र कधी, असा प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणले असताना  मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.

Dec 15, 2017, 11:34 AM IST

सरकारला खडसेंनी टोल मुक्तीवरुन आणले अडचणीत, पवारांची साथ

हिवाळी अधिवेशन भाजप सरकारला घरचा आहेर मिळत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार टोल मुद्द्यावरुन कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसत आहे.  

Dec 15, 2017, 11:02 AM IST

गणेशभक्तांना 'इथे' मिळणार टोलमाफीसाठी पास

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  

Aug 22, 2017, 10:47 AM IST

टोल कंत्राटदारांकडून नुकसान भरपाईची मागणी

राज्यात गेल्या २४ दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या टोल माफीमुळे  टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 

Dec 2, 2016, 04:50 PM IST

पुणेमार्गे कोकणात जाणाऱया वाहनांना विनाटोल सोडले

स्वाभिमान संघटना आक्रमक पवित्रा घेत कोकणात जाणाऱया वाहनांना खालापूर टोलनाक्यावरून विनाटोल सोडण्याचे आंदोलन सुरू केले. 

Aug 26, 2016, 11:14 PM IST

गणपतीसाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल फ्री करा

जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गणपतीआधी रस्ते दुरुस्त करा, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. 

Aug 17, 2016, 10:48 PM IST

वाहन चालकांसाठी २४ तास टोल फ्री हेल्पलाईन

वाहन चालकांसाठी २४ तास टोल फ्री हेल्पलाईन

Nov 24, 2015, 11:41 AM IST

छोट्या वाहनांना राज्यात टोल माफी होणार?

टोलने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील सामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी.... टोलमधून राज्यातील जनतेला लवकरच मिळणार मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Apr 7, 2015, 08:08 PM IST

सोशल मीडियावर इंडियन रेल्वे, 139 नंबर होणार टोल फ्री

 रेल्वेने सामान्य माणसांशी जोडण्यासाठी आज पहिल्यांदा सोशल मीडियाच्या दुनियेत पाऊल ठेवलेय. कारण रेल्वेने आज एक हेल्पलाईन नंबर सादर केलीय. 

Jul 8, 2014, 08:43 PM IST