टोळी गजाआड

बुलडाण्यात एटीएम कार्डच्या माध्यमातून नागरिकांना लूटणारी टोळी गजाआड

बँक एटीएम कार्ड क्लोन करुन नागरिकांना लूटण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.

Sep 11, 2019, 05:02 PM IST

ऑनलाईन मोबाईल मागवणाऱ्यांची फसवणूक करणारी टोळी गजाआड

 १० लाख रुपये किंमतीचे महागडे मोबाईल जप्त

Dec 19, 2018, 09:03 PM IST

महिना २ लाख कमावणारी 'खिडकी तोड' टोळी गजाआड

या टोळीतील चोर घराची खिडकी तोडून चोरी करण्यात सराईत आहेत. यासाठी विशेष अवजार त्यांनी तयार केली होती. 

Dec 3, 2017, 11:56 AM IST

महिलेचा खून करून बाळाचे अपहरण, टोळी गजाआड

हडपसरमध्ये एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. एका महिलेचा खून करून तिच्या बाळाचे अपहरण करण्यात आलं. 4 अपहरणकर्त्यांना अटक करुन या बाळाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. निकीता कांगणे, पिंकी जाधव, चंद्रभागा उड्डानशिव, अक्षय उड्डानशिव अशी अपहरणकर्त्यांची नावं असून माया मोरे ही फरार आहे. 

Jun 19, 2016, 09:29 PM IST