ट्रेनिंग

दीपिकाचं अजब- गजब फिटनेस ट्रेनिंग पाहून तुम्हीही व्हाल थक्क

व्हिडिओ पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा... 

Mar 2, 2020, 01:07 PM IST

चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून ट्रेनिंग

देशातील युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

Jan 19, 2020, 01:22 PM IST

असं असणार धोनीचं पॅराशूट रेजिमेंटमधील प्रशिक्षण

महेंद्रसिंह धोनी... भारताचा मॅच फिनीशर, संकटमोचक, विश्वचषक विजेता कर्णधार.

Jul 22, 2019, 11:30 PM IST

व्हिडिओ : जीममध्ये 'बॉस'सोबत ट्रेनिंग घेतोय विराट कोहली

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पती-पत्नी सध्या जीम ट्रेनिंगही एकत्रच घेताना दिसत आहेत. यामुळे, दोघांना जास्तीत जास्त वेळ एकमेकांनाही देता येतोय. 

Jun 7, 2018, 01:41 PM IST

कशी असते नौदलाची ट्रेनिंग... पहिल्यांदाच दिसणार टीव्हीवर!

भारतीय नौदलाची शानच न्यारी... पण, याच नौदलाच्या जाबाँज जवानांना कसं तयार केलं जातं... कशी असते नौदलाची ट्रेनिंग...? कोणत्या खडतर परिस्थितीला या जवानांना तोंड द्यावं लागतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहेत.

Aug 10, 2017, 11:37 PM IST

मोलकरीण बनायचंय... अगोदर घ्या ट्रेनिंग!

औरंगाबादेत आता प्रशिक्षित मोलकरीण घरांमध्ये काम करणार आहेत. या मोलकरणींना २१ दिवसांचं प्रशिक्षण देऊन कपड्यांपासून ते बोलण्याच्या पद्धतीपर्यंत सगळ्याचं प्रशिक्षण देण्यात येतंय. 

Jul 18, 2017, 04:02 PM IST

...या आहेत भारताच्या पहिल्या तीन महिला फायटर पायलट!

फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहाना सिंग या तिघींची भारताच्या इतिहासात नोंद होणार आहे. या तिघींची भारताच्या पहिल्या 'फायटर पायलट' म्हणजेच 'लढाऊ वैमानिक' महिला म्हणून निवड झालीय. 

Mar 9, 2016, 04:40 PM IST

पहिल्या महिला फायटर पायलटचं ट्रेनिंग

पहिल्या महिला फायटर पायलटचं ट्रेनिंग

Mar 8, 2016, 08:59 PM IST

पोलीस भरतीसाठी मोफत ट्रेनिंग

राज्यातल्या पोलीस भरतीच्या जाहिरातीनंतर तरुणाई तयारीला लागलीय.

Feb 18, 2016, 08:14 AM IST

मुंबईतल्या तरुणांना बगदादीचं आत्मघातकी हल्ल्याचं ट्रेनिंग

आयसिसचा प्रमुख अबु बकर अल बगदादी मुंबईतल्या तरुणांना आत्मघातकी हल्ल्याचं ट्रेनिंग देतोय.

Jan 31, 2016, 07:25 PM IST

व्हिडिओ : जगातील सर्वात भयंकर मिलिट्री ट्रेनिंगचे पाच प्रकार

लष्कराची ट्रेनिंग अत्यंत भयंकर असते हे आपण ऐकत आलो आहोत. पण ती किती भयंकर असते याचे पाच उदाहरण आम्ही तुम्हांला दाखविणार आहोत. पाहा हा खतरनाक व्हिडिओ

Dec 1, 2015, 05:34 PM IST