डोंबिवली - ठाणे खाडी पुलाला अजून परवानगीच नाही!
डोंबिवली - ठाणे खाडी पुलाला कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचं एमएमआरडीएनं स्पष्ट केलं आहे. या प्रकल्पाबाबत केवळ चर्चा सुरू असल्याचं एमएमआरडीनं म्हटलंय.
Jan 31, 2013, 07:41 PM ISTडोंबिवली-ठाण्यामध्ये पूल, आता रस्ता फक्त २० मिनिटांचा!
डोंबिवली आणि ठाणेकरांसाठी गूड न्यूज आहे. डोंबिवली पश्चिमेतल्या खाडी किना-याहून ठाण्यात जाणा-या माणकोलीला जोडणा-या 200 कोटींच्या प्रकल्पाला मंजूर मिळाली आहे.
Jan 30, 2013, 10:54 PM IST