ठाण्यात रिक्षातील प्रवासी तरुणीला अश्लील हावभाव करत रॉडने मारहाण
रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीला अश्लील हावभाव करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडलीय. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. टोईंग वाहनावरील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यादेखतच हा प्रकार होऊनही त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसाने केला नाही, असा दावा तरुणीच्या पालकांनी केला आहे.
Aug 22, 2017, 06:28 PM ISTठाण्यातील ९ थरांच्या दहीहंड्या फोडल्या या गोविंदा पथकांनी
शहरात दोन दहीहंड्या ९ थरांच्या होत्या. या दोन्ही हंड्या फोडण्यात गोविंदा पथकांना यश आलेय. यात शिवसाई पथकाने मनसेची ११ लाख रुपये बक्षिसांची दहीहंडी ९ थर लावून फोडली. तर वर्तकनगर येथे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात जय जवान पथकाने ९ थर रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Aug 15, 2017, 08:27 PM ISTमुंबई : शहरात ९ थरांची दहीहंडी, ठाण्यात ११ लाखांचे बक्षिस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 06:47 PM ISTठाण्याच्या दहिहंडीत 'फिफा'चा फीवर दिसणार
दहिकाला उत्सवावर यंदा फुटबॉल म्हणजेच फिफा वर्ल्ड कपची छाप दिसणार आहे.
Aug 14, 2017, 09:39 AM ISTठाणे मॅरेथॉनमध्ये सेलिब्रिटींची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 06:17 PM ISTठाण्याच्या मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 06:16 PM ISTमॅरेथॉनमध्ये धावले सर्वसामान्य ठाणेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 06:13 PM ISTठाणे- गतिमंद मुलांनी बनवली आकर्षक मखरं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 03:18 PM ISTठाण्यात पार पडली २८ वी महापौर वर्षा मॅरेथॉन
ठाण्यात आज २८ वी महापौर वर्षा मॅरेथॉन पार पडली. पालिकेच्या मुख्यालय चौकातून या स्पर्धेला सुरुवात झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.
Aug 13, 2017, 12:11 PM ISTगतीमंद हातांनी आकार घेतायत गणपती बाप्पाचे मखर!
हेरंब आर्टसचे कैलास देसले गेल्या २० वर्षांपासून इकोफ्रेंडली मखर विकतायत. यंदा मात्र त्यांच्याकडच्या इकोफ्रेंडली मखरांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. कारण या मखरांसाठी राबलेयत गतीमंद मुलांचे हात...
Aug 11, 2017, 11:28 PM ISTपोलिसांच्या उत्तम नियोजनामुळे टळली वाहतूक कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2017, 09:49 PM ISTमोर्चेकरांसाठी ठाण्यात व्यवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 06:10 PM ISTठाण्यातील डायगर भागात अवैध स्फोटके, तिघांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 11:57 AM ISTठाण्यातील कौसामध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त
मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यातील कौसा परिसरात सोमवारी स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
Aug 7, 2017, 01:09 PM ISTबाप्पांची मूर्ती आणि सजावट ऑनलाईन!
घरोघरी गणेशोत्सवाची लगबग आता सुरू झाली आहे.
Aug 6, 2017, 05:27 PM IST