महाराष्ट्र फास्ट - २ डिसेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:13 PM ISTउपवनात रासलीला, सत्यम लॉजच्या पाडकामाला सुरुवात
ठाण्यात सापडलेल्या सत्यम लॉजच्या काळ्या धंद्यावर अद्यापही ठाण्यातले पोलिस मात्र मूग गिळून गप्प आहेत.
Dec 2, 2016, 01:28 PM ISTलॉजच्या नावाखाली अनैतिक धंदे, जमिनीखाली आढळले २९० बेडरुम
लॉजच्या नावाखाली अनैतिक धंदे, जमिनीखाली आढळले २९० बेडरुम
Dec 1, 2016, 09:17 PM ISTलॉजच्या नावाखाली अनैतिक धंदे, जमिनीखाली आढळले २९० बेडरुम
ठाण्यात पोलिसांनी 'सत्यम लॉज'वर टाकलेल्या धाडीनंतर धक्कादायक बाब उघड झालीय.
Dec 1, 2016, 06:49 PM ISTआयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी केली तोडफोड
वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरात असलेल्या शासकीय तंत्र निकेतन अर्थात आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी तोडफोड केली.
Nov 29, 2016, 08:13 AM ISTठाणे: विचित्र अपघात, दोन मुलांना चिरडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 05:19 PM ISTठाण्यात दोन लहान भावंडांना कारने उडवले
वाहन चालवताना जर आपण नियंत्रण गमावले तर काय होऊ शकते, याचा अनुभव ठाण्यात आलाय. एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अचानक लहान मुले समोर आल्यावर ब्रेक दाबाण्याऐवजी एक्सलेटर दाबला आणि हा धक्कादायक अपघात घडलाय.
Nov 27, 2016, 01:57 PM ISTबँक कर्मचाऱ्यांनी केला ६ कोटीचा गैरव्यवहार
ठाण्यातील लोकपूरम शाखेतील आणखी एका गैरव्यवहार समोर आला आहे.
Nov 26, 2016, 10:53 PM ISTमध्य रेल्वेनंतर ठाणे – वाशी रेल्वे सेवाही विस्कळीत
मध्य रेल्वेनंतर ट्रान्स मार्गावरील ठाणे – वाशी रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.
Nov 26, 2016, 09:54 AM ISTठाणे: 'भिंती रंगवा,ठाणे सजवा' म.न.पा चा नवीन उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 06:21 PM IST...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!
...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!
Nov 23, 2016, 12:16 AM ISTठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग
ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग
Nov 22, 2016, 11:25 PM IST...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!
खिशात रोख रक्कम नसल्यानं तुमचं काम अडलंय आणि घराच्या खाली असलेल्या एटीएमबाहेर लांबच लांब रांग आहे. त्यामुळे पैसे तात्काळ मिळण्याची सुतरामही शक्यता नाही, अशा वेळी जर तुम्हाला अचानक कुणीतरी 100 रुपयांच्या 20 नोटा हातात दिल्या तर... निश्चितच तुम्हाला आनंद होईल... आणि असाच काहीसा अनुभव ठाणेकरांना आलाय...
Nov 22, 2016, 09:28 PM ISTठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग, वाहतूक विस्कळीत
ठाणे रेल्वे स्थानकात दादरकडून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या मागच्या डब्याला अचानक आग लागली... आणि प्रवाशांत एकच गोंधळ उडाला.
Nov 22, 2016, 06:49 PM ISTरस्ते अतिक्रमणमुक्त ठेवणं महापालिकेचं काम
रस्ते अतिक्रमणमुक्त आणि चालण्यासाठी योग्य अवस्थेत ठेवणं हे महापालिकांचं काम आहे.
Nov 21, 2016, 11:08 PM IST