ठाणे

ISIS संबंधित एकाला मुंब्र्यात तर दोघांना कर्नाटकात अटक

ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथून आयसिसशी संबंधित संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय.

Jan 22, 2016, 12:39 PM IST

ठाण्यातील मैदाने गेली कुठे ?

ठाण्यातील मैदाने गेली कुठे ?

Jan 20, 2016, 10:10 PM IST

परमार आत्महत्या : जितेंद्र आव्हाडांची ठाण्यात पोस्टरबाजी

जितेंद्र आव्हाडांची ठाण्यात पोस्टरबाजी

Jan 20, 2016, 09:13 AM IST

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' नगरसेवकांच्या पाठिशी पक्ष उभा

येथील बांधकाम व्यावसायीक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतलाय. यासंदर्भात मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय़ घेण्यात आला. 

Jan 19, 2016, 07:44 PM IST

ठाण्यातील सह पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांची बदली

ठाण्यातील सह पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांची बदली होऊ नये म्हणून ठाणेकरांकडून दबाव होता. मात्र, लक्ष्मी नारायण यांची राज्य पोलीस दलातील प्रशासकीय विभागात बढतीवर बदली करण्यात आलेय.

Jan 13, 2016, 01:48 PM IST

ठाण्यात म्हाडाची साडे सहा लाखांपेक्षा कमी किंमतीत घरं

ठाण्यात म्हाडाची साडे सहा लाखांपेक्षा कमी किंमतीत घरं

Jan 13, 2016, 01:04 PM IST