ठाण्यात महिलेचा मृत्यू, हॉस्पिटलची तोडफोड
उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्याच्या वर्तक नगर भागात माहेर हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला.
May 30, 2012, 04:42 PM ISTउपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्याच्या वर्तक नगर भागात माहेर हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला.
May 30, 2012, 04:42 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.