डर्टी

आणखी एका 'डर्टी' सिनेमासोबत येतेय मल्लिका

'ख्वाहिश' आणि 'मर्डर' या सिनेमांमुळं लोकप्रियता मिळालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या बोल्ड अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनात खुप काळासाठी घर करून होती. परंतु जसा जसा वेळ गेला तिच्या करिअरचा उतरती कळा लागली. अगली और पगली, मान गए मुगल-ए-आजम, हिस्स आणि किस्मत लव पैसा यांसारखे तिचे एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत गेले.

Dec 7, 2014, 04:21 PM IST