ब्लड शुगर कंट्रोल करायचीय? मग प्या हे 10 ज्यूस
Blood Sugar Control Juice: ब्लड शुगर कंट्रोल करायचीय? मग प्या हे 10 ज्यूस. आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात असणं किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला माहित आहे. कारण साखरेचे प्रमाण हे नियंत्रणात नसले तर आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर आजा अशा काही 10 ज्युस विषयी जाणून घेऊया ज्यामुळे रक्तातील साखरेच प्रमाण हे नियंत्रणात राहिल.
Jul 24, 2024, 02:11 PM ISTDiabetes Symptoms : वेळीच व्हा सावध ! मधुमेहाच्या सुरवातीला दिसतात 'ही' 5 लक्षणं...
Early Diabetes Symptoms : अचानक अशक्तपणा जाणवणे. तीव्र भूक लागणे (hunger) ही सुद्धा मधुमेहाचीच लक्षणं आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तीला अचानकपणे अशक्तपणा येतो. रूग्णाच्या शरीरात जेव्हा हाई ब्लड शुगर (High Blood Pressure) असतं तेव्हा शरीराला ग्लुकोजला (body glucose) मॅनेज करताना अडचण निर्माण होते. (weakness in diabetes)
Jan 4, 2023, 01:20 PM ISTHealth Tips | या पाण्याचे सेवन करा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा
बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत.शरीरातील साखर अति प्रमाणत वाढल्यास मधुमेहाचा जास्त त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, मधुमेहापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला अशा गोष्टींचे सेवन करावे लागते, ज्या तुमच्या शरीरातील साखरेला नियंत्रणात ठेवतील.
May 9, 2022, 01:02 PM ISTमधुमेही रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका?
Diabetologia जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार...
May 30, 2020, 11:58 AM ISTभारतात २०२५पर्यंत मधुमेह रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढीची शक्यता
केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो
Dec 8, 2019, 08:05 PM ISTडायबेटिस होण्यापासून रक्षण करण्यासाठी हे टाळा
मुंबई : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात पाळला जातो.
Apr 7, 2016, 07:58 PM IST