डीडीसीए घोटाळा : शरद पवारांनी घेतली अरुण जेटलींची बाजू
डीडीसीए घोटाळा प्रकरणी कीर्ती आझाद यांनी पत्रकार परिषदेतून उठवलेली आरोपांची राळ या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठिंबा दिलाय.
Dec 24, 2015, 06:04 PM ISTना खाऊंगा, ना खाने दुंगा...असा नारा देणारे मोदी घोटाळ्यावर गप्प का? : राहुल गांधी
ना खाऊंगा, ना खाने दुंगा...असा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात DDCA च्या घोटाळ्याबद्दल आवाज उठवणारा खासदारच निलंबित झालाय. यावर मोदी गप्प का? असा सवाल आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाआहे.
Dec 24, 2015, 05:46 PM IST