डुकर

Police Giving Security To Pigs Catching Group update in Nagpur PT2M26S

नागपूर । डुकरांवरुन उच्छाद, डुकरांभोवती अर्थकारण?

नागपूरमध्ये डुकरांवरुन उच्छाद, डुकरांभोवती अर्थकारण? तामिळनाडुतून आलेल्या पथकावर डुकर पाळणाऱ्यांचा हल्ला

Jul 25, 2019, 12:10 AM IST

डुकरांना जाऊन धडकलं विमान

 स्पाईस जेटमधून प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांचा जीव शुक्रवारी डुकरांमुळे धोक्यात आला. विमान रनवेवर लँड होत असताना अचानक काही डुकरांचा कळप रनवेवर आला ज्यामुळे ते विमान त्या डुकरांना जाऊन धडकलं.

Dec 5, 2015, 01:17 PM IST

हनीसिंगची गाणी लावून डुकरं पळवतायत शेतकरी

ही काही गंमत नाहीय, उत्तर भारतात शेतातील डुक्कर आणि इतर प्राण्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी, शेतकरी एका पॉप सिंगरच्या गाण्याची मदत घेत आहेत.

Dec 3, 2015, 04:53 PM IST