David Warner: विकेटनंतर पव्हेलियनचा रस्ता चुकला वॉर्नर, ओमानच्या ड्रेसिंग रूममध्ये जातानाचा Video Viral
David Warner Oman Dressing Room Video: वर्ल्डकपच्या सामन्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या टीमने फलंदाजी केली. फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 164 रन्स केले. डेव्हिड वॉर्नरने ओपनिंग करताना 51 चेंडूत 56 रन्सची खेळी केली.
Jun 6, 2024, 01:19 PM ISTIND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती
Feb 17, 2023, 02:57 PM ISTआयपीएल २०२० : डेविड वॉर्नर आणखी एक रेकॉर्ड करण्यास सज्ज
सर्वांचे लक्ष्य डेविड वॉर्नरवरच्या बॅटींगवर
Oct 13, 2020, 07:38 PM ISTप्रेक्षकांनी डेविड वॉर्नरला मैदानावर डिवचलं
इंग्लंड क्रिकेटच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Aug 2, 2019, 01:27 PM ISTvideo :...आणि स्मिथ ओक्साबोक्शी रडला
द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसामन्यादरम्यान बंदी घालण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने आज पत्रकार परिषद घेतली. बॉल कुरतडल्याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी त्याने यावेळी घेतली. माझे सर्व सहकारी, क्रिकटचे चाहते आणि सर्व ऑस्ट्रेलियन्सची मी माफी मागतो. आय अॅम सॉरी. मी याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतो, असे स्मिथे यावेळी स्पष्ट केले.
Mar 29, 2018, 02:41 PM ISTस्मिथ, वॉर्नरला शिक्षा झाली ते योग्यच झाले - सचिन तेंडुलकर
द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टेंपरिंग प्रकरणी दोषी ठरलेल्या खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेली कारवाई योग्य असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलीये. या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आलीये. तर कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये
Mar 29, 2018, 12:34 PM ISTडेविड वॉर्नर 'या' गोष्टीमुळे आता कधीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होणार नाही
चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी मुख्य दोषी घोषित झालेला डेविड वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. आता यापुढे ऑस्ट्रेलिया या राष्ट्रीय संघाचे कॅप्टन पद डेविडला कधीच मिळणार नाही. केपटाऊनमध्ये झालेल्या या घटनेची चौकशी केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, स्टीव स्मिथ आणि कॅमरन बेनक्राफ्टला याबाबत सर्व माहिती होती. आणि डेविड वॉर्नरनेच या पद्धतीने चेंडूच्या माध्यमातून बदल करण्याचा प्रयत्न केला.
Mar 29, 2018, 11:41 AM ISTडेविड वॉर्नरची 10 विस्फोटक डाव, ज्यांना तुम्ही भरपूर मिस कराल
केपटाऊन टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केलेल्या प्रकरणात दोषी ठरलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीममध्ये कॅप्टन स्टीव स्मिथ आणि उप कॅप्टन डेविड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्ष बंदी घातली आहे.
Mar 29, 2018, 09:03 AM ISTआयपीएलमध्ये नाही खेळणार स्मिथ आणि वॉर्नर
बॉल कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची बंदी घालण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उप कर्णधार डेविड वॉर्नर आयपीएलच्या ११व्या हंगामात खेळणार नाहीयेत. येत्या ७ एप्रिलपासून आयपीएलच्या घमासानाला सुरुवात होतेय. स्मिथ आणि वॉर्नर यांचा सहभाग नसल्याने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स आणि हैदराबाद सनरायजर्स संघाना मात्र मोठा फटका बसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज स्मिथ आणि वॉर्नरबाबत निर्णय़ जाहीर केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये.
Mar 28, 2018, 02:27 PM ISTबॉल टेंपरिंग : स्मिथ-वॉर्नरवर एका वर्षाची तर बेनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी
द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय जाहीर केलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये.
Mar 28, 2018, 02:11 PM ISTऑस्ट्रेलियाने स्वत:चीच उडवली खिल्ली
बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक भूमिका घेत कसोटी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमेरुन बेनक्राफ्ट यांना दोषी ठरवत आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघाबाहेर काढलेय. तर कोच डॅरेन लेहमन यांना क्लीनचिट देण्यात आलीये. बॉल टेंपरिंग प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघावर चहूबाजूंनी टीका होतेय. ही घटना इतकी गंभीर की ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही यात हस्तक्षेप करावा लागला.
Mar 28, 2018, 12:10 PM ISTक्रिकेट ऑस्ट्रेलियाची आपातकालीन बैठक, खेळाडू आणि कोचबाबत आज निर्णय
द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी मंगळवारी द. आफ्रिकेत आपातकालीन बैठक होणार आहे. या बैठकीत कोच डॅरेन लेहमन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदलँड यांच्यावर कारवाईसाठी मोठा दबाव आहे. कारण बॉल टेंपरिंग प्रकरणावरुन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सवर चहूबाजूंनी टीका होते. ऑस्ट्रेलियन मीडियाने तर हे प्रकरण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीला काळिमा असल्याचे म्हटलेय.
Mar 27, 2018, 01:54 PM ISTबॉल टेंपरिंग प्रकरण क्रिकेटसाठी काळा दिवस - ऑस्ट्रेलियन मीडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीदरम्यान घडलेले बॉल टेंपरिंगप्रकरण हे खेळासाठी काळा दिवस असल्याचे ऑस्ट्रेलियन मीडियाने म्हटलेय. न्यूलँडसमध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान बॉल टेंपरिंगची घटना घडली. यावरुन कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली जातेय.
Mar 26, 2018, 01:34 PM IST...तर स्मिथ-वॉर्नरवर लागू शकते आयुष्यभराची बंदी
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बॉल कुरतडल्याच्या प्रकरणामुळे अधिक चर्चेत आलाय. आता असंही म्हटलं जातय की क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपले नियम पाळले तर स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आजीवन बंदी येऊ शकते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोड ऑफ बिहेवियरनुसार या दोघांना शिक्षा सुनावली जाऊ शकते.
Mar 26, 2018, 12:26 PM ISTAUSvsSA: वॉर्नर आणि डीकॉक यांच्यात शाब्दिक चकमक, व्हायरल झाला व्हिडीओ
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे कब्जा केलाय. ऑस्ट्रेलिया विजयापासून केवळ एक विकेट दूर आह
Mar 5, 2018, 02:12 PM IST