डॉक्टर आंदोलन

हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांची देशव्यापी संपाची हाक

कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सोमवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

Jun 15, 2019, 06:44 PM IST

डॉक्टरांची जे जे रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने

ब्रिज कोर्सच्या मागणीसाठी होमिओपॅथिक डॉक्टर आक्रमक झाले आहेत. 'आयुष'च्या डॉक्टरांची जे जे रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने सुरू आहेत.

Apr 4, 2018, 03:20 PM IST

निवासी डॉक्टरांना इशारा, 6 महिन्यांचा पगार कापणार!

निवासी डॉक्टरांना इशारा, 6 महिन्यांचा पगार कापणार!

Mar 22, 2017, 07:29 PM IST

निवासी डॉक्टरांना इशारा, 6 महिन्यांचा पगार कापणार!

डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर राज्यातील निवासी डॉक्टकांनी सामूहिक रजेचे आंदोलन सुरु केले आहे. यामुळे राज्यात आरोग्य सेवेवर याचा परिणाम झालाय. त्यामुळे डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील तसे लेखी आश्वासन दिले आहे. आंदोलन मागे न घेतल्यास 6 महिन्यांचा पगार कापण्यात येईल, असा स्पष्टा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय.

Mar 22, 2017, 01:33 PM IST

राज्यातील निवासी डॉक्टरांचे दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच, रुग्णांचे हाल

राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारी रुग्णालायत होणाऱ्या डॉक्टरांचवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेच्या वानवा यामुळे संताप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय. डॉक्टरांचं काम बंद असल्यानं रुग्णांचे चांगलेच हाल होत आहेत.

Mar 21, 2017, 10:49 AM IST

डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे प्रचंड हाल

राज्यभरातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टरांनी आज सामूहीक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी रुग्णालयातल्या सेवा जवळपास बंद आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. रुग्णालाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.

Mar 20, 2017, 11:15 AM IST