डॉ अभय बंग

फोटो : डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना 'पद्म' पुरस्कार प्रदान

डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना 'पद्म' पुरस्कार प्रदान

Mar 21, 2018, 11:33 AM IST

पद्म पुरस्कारांची घोषणा, डॉ. अभय आणि राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

घोषणा केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय.

Jan 25, 2018, 09:20 PM IST

मद्यराष्ट्राचं सत्ताकेंद्र बारामतीत - डॉ. अभय बंग

महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र झालंय. त्याचं सत्ताकेंद्र पुण्यातलं बारामती आहे अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीका केलीय. पुण्यात १० व्या पुलोत्सवात त्यांनी हा हल्लाबोल केलाय.

Nov 5, 2012, 08:42 AM IST