डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
डोंबिवलीच्या एमआयडीसीतील फेज २ परिसरातील हार्बट ब्राऊन केमिकल कंपनीत मोठा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत तीन जण ठार झालेत तर ३७हून अधिक जण जखमी झालेत.
May 26, 2016, 01:54 PM ISTडोंबिवलीच्या एमआयडीसीतील फेज २ परिसरातील हार्बट ब्राऊन केमिकल कंपनीत मोठा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत तीन जण ठार झालेत तर ३७हून अधिक जण जखमी झालेत.
May 26, 2016, 01:54 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.