डोनाल्ड ट्रम्प

ओबामांचा ट्रम्प यांना सावधगिरीचा इशारा

ओबामांचा ट्रम्प यांना सावधगिरीचा इशारा 

Nov 15, 2016, 11:44 PM IST

'अमेरिकेत जाऊन ट्रम्पचं अभिनंदन करणार'

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.

Nov 11, 2016, 02:03 PM IST

नवीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत निदर्शने

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये निदर्शनं सुरू झाली आहेत. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये ट्रम्प यांचं निवासस्थान असलेल्या ट्रम्प टॉवरबाहेरही निदर्शने झाली. 

Nov 10, 2016, 07:16 PM IST

'ट्रम्प विजयाचा मोदींच्या दहशतवादविरोधी धोरणावर परिणाम होणार नाही'

अमेरिकेच्या सत्तेवर डोनाल्ड ट्रम्प आल्यानं मोदींच्या दहशतवादविरोधी धोरणावर काहीही परिणाम होणार नाही, असं मत अनिवासी भारतीय शलभ कुमार यांनी व्यक्त केलंय.

Nov 10, 2016, 10:46 AM IST

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष, हिलरी क्लिंटन यांचा पराभव

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारलीये. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष बनलेत. त्यांना २७६ इलेक्टोरल व्होट मिळालेत. 

Nov 9, 2016, 01:15 PM IST

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी ट्रम्प यांचा विजय जवळपास निश्चित

अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. 

Nov 9, 2016, 01:02 PM IST

सोन्याचे भाव आणखी किती वाढणार?

सोन्याचा भाव काही तासात प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. ३० हजार प्रतितोळा वरून सोने ३४ हजार प्रतितोळावर गेला आहे. मात्र सोन्याचा भाव आणखी ३८ हजारावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Nov 9, 2016, 09:39 AM IST

बापरे सोन्याचे भाव किती वाढले...

मुंबई शेअर बाजारात सुरूवातीला घसरण दिसत असली, तरी सोन्याचे भाव प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. 

Nov 9, 2016, 09:19 AM IST

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपद निवडणूक निकालातली चुरस शिगेला

अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीतली चुरस अचानक शिगेला पोहचलीय. डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याची समसमान संधी असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलंय.  

Nov 9, 2016, 09:11 AM IST

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आज मतदान

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा आज अखेरचा दिवस आहे. त्यासाठी संपूर्ण देशात तयारी पूर्ण झालीय. 

Nov 8, 2016, 08:03 AM IST

सट्टेबाजांची पसंत हिलरींना, भारतात 600 कोटींचा सट्टा

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचं मतदान सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना हिलरी क्लिंटन विरुद्ध ट्रम्प या लढतीवर सट्टाबाजारही गरम झाला आहे.

Nov 7, 2016, 05:46 PM IST

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी 'ट्रम्प'कार्ड बेधडक धडकणार?

यंदाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यक्तीमत्त्वाची जोरदार चर्चा होतेय. कुणी त्यांची प्रशंसा करतंय तर अनेकजण त्यांचा विरोधही करतायत...

Nov 7, 2016, 03:11 PM IST