जोरदार भांडणात तरुण तरुणीने केली एकमेकांची हत्या
कडाक्याच्या भांडणात तरुण तरुणीची परस्परांकडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. सपना सुरेश बले वय वर्ष २५ आणि पदमाकर साबळे वय वर्ष २४ अशी दोघांची नावे आहेत. शनिवारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.
May 7, 2017, 08:56 AM ISTतरुण मुला-मुलींचं बेडरुम कसं असावं?
तरुणपण... प्रत्येकाला आपल्या उत्तरार्धात कुठले दिवस सर्वात जास्त आठवत असतील तर ते हेच दिवस असतात. कारण, याच वयात तर पण मुक्तपणे जगण्याचा प्रत्येक प्रयत्न केलेला असतो. नाही का!
Jun 19, 2013, 08:02 AM IST