तळघरात

तळघरात बनवला होता गर्भपाताचा अड्डा

जिल्ह्यातल्या म्हैसाळ येथील गर्भपात प्रकरणी फरार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे हा डॉक्टर होता की कसाई असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. म्हैसाळच्या या कसायाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आली आहेत.

Mar 6, 2017, 04:23 PM IST