लेखिका तस्लिमा नसरीन यांचे मदर तेरेसांवर गंभीर आरोप
मदर तेरेसा या प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांची पाठराखण करू नका अनेक अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता', असा गंभीर आरोप तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमधून केलाय.
Jul 15, 2018, 01:17 PM ISTऔरंगाबादमध्ये प्रसिद्ध लेखिकेला प्रवेश नाकारला
वेरुळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या या लेखिकेला एमआयएमने विरोध दर्शविल्यामूळे माघारी परतावं लागलं.
Jul 30, 2017, 11:43 PM IST'इस्लामला शांततेचा धर्म बोलणे आता बंद करा'
बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ढाकामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्लाम धर्माला शांततेचा धर्म बोलणे आता बंद करायला हवे, असे नसरीन यांनी म्हटले आहे.
Jul 4, 2016, 03:56 PM ISTतस्लिमा नसरीन यांची बांग्लादेशवर टीका
'लज्जा' या त्यांच्या कादंबरीमुळे बांग्लादेशातून हद्दपार केल्या गेलेल्या आणि भारतात आश्रय घेणाऱ्या प्रसिद्ध बांग्लादेशी स्त्रीवादी नेत्या आणि लेखिका तस्लिमा नसरीन यांनी पुन्हा एकदा बांग्लादेशवर टीका केली आहे.
Feb 28, 2016, 01:03 PM IST'हिंदू सौदी' बनतोय भारत, तस्लिमा नसरीन यांची टीका
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर विविध स्तरांतून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. बांग्लादेशी गायिका तस्लिमा नसरीन यांनी यावर टीका करत 'भारत हिंदू सौदी बनतोय' अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
Oct 8, 2015, 11:22 AM IST"जेव्हा सुरक्षितता वाटेल तेव्हा भारतात परतेल"
'मुस्लिम कट्टरपंथीयांची भीती आहे. बांगलादेशच्या लेखकांना त्यांनी मारले आहे. भारत सरकारची भेट घेऊ इच्छित आहे. परंतु, अद्याप वेळ मिळालेली नाही.
Jun 3, 2015, 11:36 PM ISTतस्लिमा नसरीन यांना `ब्रेस्ट ट्यूमर`नं धक्का
निर्वासित बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्तन गाठीची समस्या उद्भवल्यानं न्यूयॉर्कच्या एका हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.
May 12, 2014, 09:46 AM ISTलेखिका तस्लिमा नसरीन दहशतीखाली
लेखिका तस्लिमा नसरीन सतत दहशतीत जगतायत. बांगलादेशनं बाहेर काढल्यानंतर भितीच्या सावटाखाली त्या जगतायत.
Dec 10, 2011, 04:06 PM IST