ताण तणाव 0

ऑफिसमधील ताण आणि निगेटिव्हिटी दूर ठेवतील या खास टीप्स

कामाच्या ठिकाणी चार वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या, विचारधारणेची लोकं एकत्र काम करत असतात. 

Jul 9, 2018, 08:55 PM IST

'स्ट्रेस मॅनेजमेंट'च्या काही साध्या-सोप्या टिप्स...

आपलं व्यक्तिगत आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य... वेगवेगळे ताण-तणाव हे आपल्यासमोर उभे राहणारच... त्यांना टाळण्यापेक्षा त्यांना सामोरं जायला शिका... त्यामुळे, तुमच्या अर्ध्या तक्रारी दूर होतील. पण, काय काय करता येईल, तणाव रहीत आयुष्य एन्जॉय करण्यासाठी हे आज आपण पाहणार आहोत. 

Nov 22, 2014, 11:26 PM IST