तापसी पन्नू

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान मध्ये तू तू मैं मैं', घेणार एकमेकांचा बदला

शारुहख खानचे एक पोस्ट भलतेच व्हायरल होत आहे. ज्यात शहरुखने अमिताभ बच्चनसोबत बदला घेण्याचे वक्तव्य केले आहे.

Feb 11, 2019, 06:36 PM IST

तापसीच्या 'वोमनिया' सिनेमाची शूटिंग सुरू

अनुराग कश्यप दिग्दर्शित सिनेमा 'वोमनिया' ची शूटिंग पून्हा सुरु करण्यात आली. काही कारणांमुळे सिनेमाचे शूटिंग थांबविण्यात आहे होते.

Feb 9, 2019, 06:47 PM IST

...पाहा 'मिशन मंगल' सिनेमातील तापसीचा अनोखा अंदाज

'मिशन मंगल' सिनेमात  तापसीचा कोणता अंदाज चाहत्यांना अनुभवता येणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. 

Feb 4, 2019, 12:50 PM IST

Year Ender 2018 : बॉलिवूडमध्ये नव्या कलाकारांनी मारली बाजी

बॉलिवूडचे स्टार ठरले फ्लॉप, या कलाकारांनी मारली बाजी 

Dec 25, 2018, 11:08 AM IST

मनमर्जियां कॉन्‍सर्ट : विक्की कौशल आणि तापसी पन्नूचा धमाकेदार डान्स

संगीतकार अमित त्रिवेदी आणि अनुराग कश्यप यांच्या देव डी सिनेमासाठी अमित त्रिवेदीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Aug 21, 2018, 04:38 PM IST

बर्थडे स्पेशल : ...अन् तापसी पन्नू ठरली बॉलिवूडकरांसाठी Bad Luck!

चश्मेबद्दूर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री तापसी पन्नूचा आज ३१ वा वाढदिवस आहे.

Aug 1, 2018, 12:54 PM IST

मुस्लीम आणि देशद्रोह... 'मुल्क'चा ट्रेलर प्रदर्शित

संपूर्ण कुटुंबावर केल्या जाणाऱ्या देशद्रोहाच्या आरोपाची ही कहाणी... 

Jul 10, 2018, 11:15 AM IST

तापसी पन्नूला फॅनने पाठवले असे हटके 'प्रपोजल'

बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या फॅन्सचे प्रेम अनेक स्वरूपात मिळते. आजकाल सोशल मीडियामुळे कलाकार आणि फॅन्स यांच्यामधील संपर्क अधिक थेट झाला आहे. सेलिब्रिटीदेखील त्यांच्या आयुष्यातील अनेक लहान मोठे क्षण दिलखुलासपणे सोशलमीडियावर शेअर करतात. 

Mar 22, 2018, 08:05 PM IST

PHOTO : अभिषेकच्या 'मनमर्जिया'चा फर्स्ट लूक पाहिलात का?

बॉलिवूडचा ज्युनिअर बच्चन 'मनमर्जिया' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पुन्हा परततोय. 

Mar 21, 2018, 03:07 PM IST

वरुणनचे ६ पॅक अॅब्स पाहून तापसीने म्हणाली 'प्लीज जेवून घे'

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचा 'जुडवा २' हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला. त्यामुळेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला.

Jan 28, 2018, 07:56 PM IST

तापसी पन्नू घेऊन येतेय 'ट्रोल पुलिस शो'

सोशल मीडियावर एखाद्याला ट्रोल करणं हे सर्रास होत आहे. सोशल मीडियाचा दुरूपयोग करणारे अनेकजण समाजात आहेत.

Jan 13, 2018, 04:07 PM IST

बिकीनी फोटोमुळे तापसी ट्रोल, त्या भामट्याला दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘जुडवा २’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच तिने सोशल मीडियात तिचे काही बिकीनी फोटो शेअर केले. त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

Sep 14, 2017, 04:18 PM IST

सहकलाकारांनंतर कपिलवर आता बॉलिवूडही नाराज

सुनिल ग्रोवर आणि इतर कलाकारांसोबत झालेला कपिलचा वाद काही थंड व्हायला तयार नाही. त्यातच आता बॉलिवूडचे काही कलाकारांनीदेखील कपिलच्या शोमध्ये यायला नकार दिलाय. 

Mar 24, 2017, 04:22 PM IST

व्हि़डिओ : छेड काढणाऱ्यांना अद्दल कशी घडवायची? शिकवतेय तापसी

अभिनेत्री तापसी पन्नूचा, नाम शबाना हा सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तापसीने महिलांसाठी खास व्हिडिओ शेअर केलाय.

Mar 7, 2017, 12:56 PM IST