तापसी पन्नू

'मी अशाच लग्नांना जाते जिथे..', तापसीने सांगितलं अंबानींच्या लग्नाला न जाण्याचं रंजक कारण; उत्तराची चर्चा

Taapsee Pannu On Anant Ambani Radhika Merchant Wedding: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाला केवळ भारतामधूनच नाही तर परदेशातूनही अनेक पाहुणे आले होते. मात्र यामध्ये काही सेलिब्रिटी उपस्थित नव्हते. त्यात तापसीही होती.

Jul 17, 2024, 02:08 PM IST

प्रेग्नंट झाल्याशिवाय लग्न करणार नाही! Taapsee Pannu चं विधान चर्चेत

Taapsee Pannu Marriage: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनं सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी तापसीला तिच्या चाहत्यानं लग्न कधी करणार असा प्रश्न विचारता अभिनेत्रीनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. तर तापसी ही टेनिस पटू मैथियास बोएसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

Jul 18, 2023, 07:02 PM IST

Taapsee Pannu: 'त्या' नेकलेसमुळे तापसी पन्नूच्या अडचणी वाढणार? पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण

Complaint Filed Against Taapsee Pannu: तापसीने स्वत: या या ड्रेसमधील फोटो आणि व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 14 मार्च रोजी शेअर केले होते. ज्या कार्यक्रमाला तापसीने हजेरी लावलेली तो कार्यक्रम मुंबईत 12 मार्च रोजी पार पडला.

Mar 29, 2023, 06:09 PM IST

या फोटोत दिसत असलेली 'ही' मुलगी आज आहे बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री; ओळखलं का?

Taapsee Pannu Childhood Photos :  या फोटोत तीन लहान क्यूट मुली दिसत आहे. या फोटोत दिसणारी मधली मुलगी आज बॉलिवूडमर अधिराज्य गाजवत आहे. 

Jan 17, 2023, 05:26 PM IST

'या' खेळाडूला डेट करतेय अभिनेत्री तापसी पन्नू

 कोणाला डेट करतेय ? कधी लग्न करणार ? असे अनेक प्रश्न तिला मुलाखती दरम्यान विचारले जायचे.

May 12, 2020, 10:25 AM IST

दोन दिवसात 'थप्पड' चित्रपटाने कमवला एवढ्या कोटींचा गल्ला

चित्रपटाचे कौतुक समिक्षकांनी भरभरून केलं. 

 

Mar 1, 2020, 12:12 PM IST

Thappad Movie Review : विचारांच्या झिणझिण्या आणणारा 'थप्पड'

ही साधीसुधी चपराक नसून.... 

Feb 27, 2020, 08:50 AM IST

Thappad Trailer : स्त्रीला बदल्यात मिळते फक्त 'थप्पड'

चित्रपटाची संपूर्ण कथा एका 'थप्पड' भोवती फिरताना दिसत आहे.

 

Jan 31, 2020, 04:34 PM IST

अरेच्चा! ही तर हुबेहूब मिथालीच

अभिनेत्रीला मिळाली नेटकऱ्यांची दाद 

Jan 29, 2020, 01:12 PM IST

रक्ताच्या थारोळ्यात पडलेली 'हसीन दिलरुबा'

'हसीन दिलरुबा' चित्रपट १८ सप्टेंबर २०२० रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार 

Dec 17, 2019, 07:39 PM IST

'ही' अभिनेत्री मिताली राजची भूमिका साकारणार...

'शाबास मिठू' सिनेमाची घोषणा 

Dec 3, 2019, 07:52 PM IST