तिळगुळ

Makar Sankranti 2023: मकर संक्रांती 14 की 15 जानेवारीला! जाणून घ्या नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त

Makar Sankranti 2023: नववर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नववर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात पहिला सण मकर संक्रांती येतो. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या गोचराला मकर संक्रांती बोललं जातं. 

Dec 26, 2022, 05:49 PM IST

मकर संक्रांतीचे महत्त्व... तिळगुळ घ्या गोड बोला

आज तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला...म्हणजेच मकर संक्रात आजच्या दिवशी हातावर तिळगुळ देऊन वर्षभर गोडगोड संवादाची पेरणी करण्याची साथ घातली जातेय. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आज दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी सूर्य धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश करणार आहे यालाच मकर संक्रात असं म्हणतात.

Jan 14, 2014, 12:44 PM IST

मकर संक्रांत : गोडगोड बोला

आज मकर संक्रांत. जुने वैरभाव विसरुन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याचा दिवस. आज आप्त स्वकीयांना तिळगुळ देऊन सण साजरा केला जातो. तर देशात सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जातो. मध्य भारत आणि उत्तरेकडील राज्यात पतंगोत्सव साजरा केला जातोय.

Jan 14, 2013, 11:16 AM IST