तूरडाळ आता रेशनवर देणार : राज्य सरकार
महागलेल्या तूरडाळीपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं अखेर हालचाली सुरू केल्या आहेत. रेशनिंगमध्ये स्वस्तात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडलाय.
Apr 22, 2016, 08:06 PM ISTतुरडाळीचा दर २०० रुपये, पुन्हा महागाई डोके वर काढणार?
तुरडाळीच्या दराने २०० रूपयांचा दर गाठला असताना डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून कुठलीही ठोस पावलं उचलली जात नसल्याचं चित्र आहे. एकीकडे डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने सरकारला विविध उपाय सुचवले आहेत. अत्यावश्यक वस्तू कायदा लागू करण्याची मागणीही केली आहे. मात्र सरकारकडून याला कोणताच प्रतिसाद मिळत नाहीये.
Apr 20, 2016, 10:49 PM ISTमुंबई : जप्त केली डाळ पुन्हा व्यापाऱ्यांच्या घशात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 07:48 PM ISTजप्त तूरडाळीचा जाहीर लिलाव होणार - मुख्यमंत्री
जप्त तूरडाळीचा जाहीर लिलाव होणार - मुख्यमंत्री
Nov 20, 2015, 10:05 PM ISTठाण्यात शिवसेनेची तूरडाळ अर्ध्या किंमती उपलब्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2015, 12:38 PM ISTपुणेकरांच्या हातावर 'तूरी'च... 'तूरडाळ' नाही!
पुणेकरांच्या हातावर 'तूरी'च... 'तूरडाळ' नाही!
Nov 6, 2015, 04:43 PM ISTतूरडाळ १५ दिवसांमध्ये स्वस्त होईल, कारवाईमुळे व्यापाऱ्यांची सरकारवर नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 10:44 PM IST50 रुपयांत तूरडाळ... शिवसेनेची स्टंटबाजी
50 रुपयांत तूरडाळ... शिवसेनेची स्टंटबाजी
Oct 20, 2015, 05:56 PM ISTतुमच्या ताटातील तूरडाळीवर असा टाकला जातोय डाका
तूरडाळीच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांना घाम फोडलाय. जेवणातून डाळ हद्दपार होण्याची वेळ आलीय. पण तेवढाच जाच आता व्यापाऱ्यांनाही होतोय. डाळीची वाहतूक केली जात असताना डाळीची सफाईदारपणे चोरी होत, असल्याची बाब पुढे आलेय. लाखोंचा फटका बसत असल्याने डाळ मिल मालकांनी तक्रार केलय.
Oct 16, 2015, 12:42 PM ISTजेवणातून 'डाळ' गायब होणार? उत्पादन घटल्यानं डाळींचे दर वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 09:55 AM ISTतुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?
तुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?
Oct 6, 2015, 06:46 PM ISTकेंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार
केंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार
Oct 6, 2015, 06:44 PM ISTतुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?
राज्यात यावर्षी पावसाने दडी मारल्यानं याचा परिणाम हा अन्न धान्यावर झाला आहे. पावसामुळे भाजीपाल्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली असतानाच आता डाळिंच्या किंमती ही २०० रुपये किलोच्या घरात गेल्यात.
Oct 6, 2015, 06:19 PM ISTमहागाईचा कहर, तुरडाळ १५० रुपये किलो
महागाई नियंत्रणात आणल्याचे सरकारी दावे होत असले तरी त्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे कडधान्याच्या किंमतींवरून सहज लक्षात येईल. मागचे सर्व विक्रम मोडीत काढत नागपूरमध्ये तूरडाळीने 150 रूपये किलोचा पल्ला गाठलाय. त्यामुळे तूरडाळीत भेसळ होत असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sep 15, 2015, 03:39 PM ISTअबब! तूरडाळ १५० रुपये किलो, बजेट सांभाळतांना महिलांची दमछाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2015, 09:41 PM IST