थंडीचा कडाका

महाराष्ट्र गारठणार, 'या' तारखेपर्यंत थंडीचा राज्यात मुक्काम; हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra Weather Update: मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. हीच परिस्थिती कधीपर्यंत राहणार याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. 

 

Jan 28, 2024, 07:50 AM IST

राज्यात थंडीचा कडाका, पुढील तीन दिवसांत थंडीची लाट

महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे.  पुढील तीन दिवस थंडीची लाट येण्याचा आहे.  

Jan 24, 2019, 08:51 PM IST
Mumbai Cold Wave In State For Next Two,Three Days Update PT1M11S

मुंबई । राज्यात थंडीचा कडाका कायम, थंडीची लाट येण्याची शक्यता

महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम. येत्या काही दिवसात नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता... तर मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता..

Jan 24, 2019, 08:45 PM IST

उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला, विमान,रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:31 AM IST

उत्तर प्रदेशात थंडीने गारठून दोघांचा मृत्यू

संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असल्याचं पहायला मिळत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत थंडीने हुडहुडी भरवली आहे.

Jan 5, 2018, 07:50 PM IST

पारा घसरला; राज्यात हुडहुडी! कोल्हापुरात थंडीमुळे एकाच मृत्यू

 राजधानी मुंबईतही गार हवा सुटली असून, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातही चांगलीच हुडहुडी भलली आहे.  

Dec 25, 2017, 08:36 AM IST

पाचगणी । महाराष्ट्रात वाढला थंडीचा कडाका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 05:27 PM IST

नाशिक जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढला

नाशिक जिल्ह्यातही थंडीचा कडाका जाणवायाला लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून निफाड परिसरात पारा घसरु लागलाय.

Nov 12, 2017, 04:50 PM IST

राज्यभर थंडीचा कडाका चांगलाच वाढला

राज्यभर थंडीचा कडाका आता चांगलाच वाढला आहे. आज नगरमध्ये थंडीचा जोर अधीक आहे. नगरचा पारा ७.१ अंशांवर घसरला आहे. नगरप्रमाणेच नाशिक, नागपूर, औरंगाबाद तसंच मुंबईतही थंडीचा कडाका वाढल असून पारा 15.7 अंशांवर गेला आहे.

Dec 11, 2016, 11:03 AM IST

आला थंडीचा महिना....

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशभरात कडाक्याची थंडी पसरली आहे. उत्तर भारतात थंडीचा विशेष प्रभाव जाणवतो आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर भागातही थंडीचा प्रभाव जाणवतांना दिसतो आहे

Dec 19, 2011, 04:38 AM IST