दक्षिण आफ्रिका

IND Vs SA 2nd Test : दुसऱ्या टेस्टसाठी रोहितचा मास्टरप्लॅन तयार, 'या' तीन खेळाडूंना देणार नारळ!

IND Vs SA 2nd Test : पहिल्या कसोटीत एक डाव आणि 32 धावांनी झालेला पराभव कॅप्टन रोहितच्या (Rohit Sharma) जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय. अशातच आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाल्याचं पहायला मिळणार आहे.

Dec 29, 2023, 11:27 PM IST

भारत-दक्षिण आफ्रिका टी20 सामना पाहण्यासाठी झोपमोड करावी लागणार? पाहा सामन्याची वेळ

India vs South Africa T20 Series : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. यातला पहिला टी20 सामना येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला खेळवला जाणार आहे. 

Dec 8, 2023, 07:51 PM IST

World Cup Semifinals : पाकिस्तानच्या विजयाने 'या' संघाची थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री!

South Africa In Semi-Finals : पाकिस्तानच्या विजयामुळे (New Zealand vs Pakistan) आता त्याचं सेमीफायनलचं स्वप्न जिवंत राहिल्याचं पहायला मिळतंय. मात्र, साऊथ अफ्रिकेने सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे.  पाकिस्तानच्या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झालाय.

Nov 4, 2023, 08:58 PM IST

पाच वेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेने उडवला धुव्वा

ICC World Cup 2023 :  विश्वचषक स्पर्धेचं सर्वाधिक जेतेपदं नावावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला झालंय काय असा प्रश्न क्रिकेट चाहते विचारतायत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 

Oct 12, 2023, 09:45 PM IST

LGBTQ विरोधात 'या' देशात कठोर विधेयकाला मंजूरी, समलैंगिक संबंध आढळल्यास थेट मृत्यूदंड

दक्षिण आफ्रिकेतील एका देशात समलैंगिक संबंध असणं पाप समजलं जाणार आहे. संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून आता हे विधेयक राष्ट्रपतींकडं पाठवलं जाणार आहे. राष्ट्रपतींनी संमती दिल्यास समलैंगिकांना गुन्हेगार ठरवणारा कायदा लागू होईल.

Mar 22, 2023, 03:57 PM IST

वयात येणाऱ्या मुलीसोबत आईला करावं लागतं क्रूर कृत्य; पोटच्या लेकिलाच माय देते असह्य वेदना

World News : असं म्हणतात की लेकरु आईच्याच कुशीत सुरक्षित असतं. समाज म्हणू नका किंवा रुढी लेकरांना त्यांची माय मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सावरण्याचं बळ देते. पण, जगात एक असाही देश आहे जिथं हीच माय त्यांच्या मुलींना आयुष्यभराच्या वेदना देते. 

Nov 16, 2022, 01:20 PM IST

T20 World Cup : Team India पुढे असणाऱ्या या 'खलनायका'चं काय करायचं? उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास खडतर

T20 World Cup :  टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधील भवितव्य काय असणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. फक्त संघातील खेळाडूंची कामगिरीच नाही, तर यामध्ये इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसणार आहेत. 

Oct 31, 2022, 12:27 PM IST
South Africa Returned 10 Lakh Coarna Vaccine Of Sirum PT3M7S

मुंबई | सीरमला दक्षिण आफ्रिकेचा मोठा झटका, 10 लाख डोस परत

मुंबई | सीरमला दक्षिण आफ्रिकेचा मोठा झटका, 10 लाख डोस परत

Feb 17, 2021, 09:55 AM IST
 Navi Mumbai KhargarSouth African Corona Found in a patient PT3M19S

नवी मुंबई | यूके पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील कोरोना मुंबईच्या वेशीवर

नवी मुंबई | यूके पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील कोरोना मुंबईच्या वेशीवर

Jan 11, 2021, 09:15 AM IST

New Strain : नागपूरनंतर आता दिल्लीत सापडला नव्या कोरोनाचा संशयित रुग्ण

आणखी एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) आणखी एक संशयित सापडल्याचे समोर आले आहे.  

Dec 24, 2020, 12:43 PM IST

Coronavirus: महामारीचा पहिला साइट इफेक्ट, महिलेच्या संपूर्ण शरीरावर पू

जगभरात कोरोना साथीचा  (Corona Pandemic) कहर थांबण्याचे नाव घेत नाही. ब्रिटनमधील (UK) कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे भीती कमी झालेली नाही. कोविडनंतरच्या काळात झालेल्या आणखी एक दुष्परिणामांने डॉक्टरांना चकित केले. 

Dec 24, 2020, 12:09 PM IST

सावध राहा : कोरोना लस माहितीची चोरी, नकली लस बाजारात येण्याची भीती!

एक धक्कादायक बातमी लस (Corona vaccine) संदर्भातील. कोरोनाचा (Coronavirus) धोका जगभरात आहे. दरम्यान,  महाराष्ट्र सायबर क्राईम आणि इंटरपोलने (Maharashtra Cyber ​​Crime and Interpol) सावधानतेचा इशारा दिला आहे.  

Dec 24, 2020, 08:50 AM IST

ब्रिटनमध्ये नवा विषाणू : राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण - आरोग्यमंत्री

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New Coronavirus Strain) समोर आला आहे. हा नवा विषाणू अधिक घातक आहे. त्यामुळे जगभरातील देश अधिक सावध झाले आहेत.  

Dec 24, 2020, 07:53 AM IST

मुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन

ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Dec 24, 2020, 07:01 AM IST

दक्षिण आफ्रिकेतून आणखी एक नवीन कोरोना स्‍ट्रेन ब्रिटनमध्ये पोहचला, एकच खळबळ

ब्रिटनचे (Britain) आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी बुधवारी सांगितले की दक्षिण आफ्रिकेत (south africa) समोर आलेल्या नवीन कोविड -१९च्या विषाणूचे (New Coronavirus) दोन प्रकार ब्रिटनमध्येही मिळाले आहेत.  

Dec 24, 2020, 06:43 AM IST