दरवाजे

कधी पाहिलंय का रंगीबेरंगी धरण?

पाहा भारतातीलच हे अद्वितीय दृश्य 

 

Aug 10, 2020, 09:15 PM IST

बद्रीनाथ देवस्थानाविषयीची मोठी घोषणा

अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या चार धाम यात्रेपैकी एक असणाऱ्या बद्रीनाथ देवस्थानाकडून एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

Feb 10, 2019, 03:17 PM IST

जायकवाडीचे १८ दरवाजे उघडले, पाण्याचा वेग वाढणार

जायकवाडी धरणाचे एकूण १८ दरवाजे मध्यरात्री उघडण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, तब्बल ९ वर्षानंतर जायकवाडी धरण ९६ टक्के भरलंय. त्यामुळे सुमारे १० हजार क्युसेक पाण्याचा गोदावरीच्या नदीपात्रात विसर्ग सुरु झालाय. 

Sep 22, 2017, 09:14 AM IST

अंधारातच उघडले गेले विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे

गेल्या चार दिवसांच्या पावसानं नांदेडमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. त्यामुळं विष्णुपूरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आलेत.

Sep 17, 2016, 12:51 PM IST

पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरचा दरवाजा महिलांसाठी बंद

त्र्यंबकेश्वर गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी आलेल्या महिलांची पुन्हा एकदा अडवणूक करण्यात आलीय. 

Apr 19, 2016, 09:31 AM IST

जेव्हा रात्री सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडतात

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनला फाशीचं वॉरंट रोखण्यासाठी, त्याच्या वकिलांनी दाखल केलेली याचिका गुरूवारी मध्य रात्री फेटाळून लावण्यात आली.

Jul 30, 2015, 02:37 PM IST

चालत्या मेट्रोचा दरवाजा उघडला अन्…

आता दिल्ली मेट्रोसंदर्भातली एक धक्कादायक बातमी... दिल्ली मेट्रोची बेपर्वाई आज 2000 निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतणार होती.

Jul 17, 2014, 03:19 PM IST

आता शताब्दीला ऑटोमॅटिक दरवाजे, राजधानीला डिस्पोजेबल चादरी

आता सादर होणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये केंद्र सरकार शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये डिस्पोजेबल चादरीची सोय करण्याची शक्यता आहे. 

Jul 3, 2014, 11:53 AM IST

'एक व्हिलन'नं अनेक दरवाजे उघडले -रितेश देशमुख

बॉक्स ऑफिसवर जोरोशोरोत सुरु असणाऱ्या 'एक व्हिलन' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसलाय... या भूमिकेला हृतेशनं चार चाँद लावलेत. 

Jul 2, 2014, 08:40 PM IST