दरवाढ

दुधाचे दर होणार चार रुपयांनी कमी

फक्त गाईच्या दुधासाठी ही दर कपात असणार आहे.

Jun 15, 2018, 12:40 PM IST

आजपासून होणारी एसटी महामंडळाची दरवाढ पुढे ढकलली

'वाढते इंधनदर आणि कामगारांची वेतनवाढ यामुळे महामंडळावर आर्थिक बोजा पडलाय'

Jun 15, 2018, 11:26 AM IST

एसटीच्या तिकीट दरांमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ

इंधन दरवाढीचा फटका एसटीच्या तिकीटालाही बसला आहे.

Jun 6, 2018, 08:33 PM IST

एसटीच्या तिकीट दरांमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 6, 2018, 08:26 PM IST

मुंबई | पेट्रोल-डिझेल दरवाढ; जनतेला ९ पैशांचा दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 2, 2018, 01:54 PM IST

पेट्रोल-डिझेल दरात कपात; जनतेला ९ पैशांचा दिलासा

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील दरही लवकरच कमी होण्यास सुरुवात होईल अशी आशा करायला हरकत नाही.

Jun 2, 2018, 11:45 AM IST

केवळ नावालाच दिलासा; पेट्रोल-डिझेल दरात अत्यल्प घट

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण आल्याने येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

May 30, 2018, 09:33 AM IST

मुंबई | केवळ नावालाच दिलासा; पेट्रोल-डिझेल दरात अत्यल्प घट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 07:58 AM IST

इंधन दरवाढ: सलग पंधराव्या दिवशीही ग्राहकांवरील बोजा कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील दरही लवकरच कमी होण्यास सुरुवात होईल अशी आशा करायला हरकत नाही.

May 28, 2018, 09:38 AM IST

सलग चौदाव्या दिवशी इंधनाचे दर चढेच!

 वाढत्या इंधन दराचा फटका थेट बसत असल्यामुळे सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी पहायला मिळत आहे.

May 27, 2018, 08:38 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद

तेलाचे उत्पादन वाढल्यास दिवसेंदिवस वाढणारे कच्च्या तेलाचे दर कमी होण्यास मदत होणार आहे

May 23, 2018, 11:39 AM IST

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाहीत - सूत्र

आधीच कर्जमाफी आणि सातव्या वेतन आयोगासारखे मोठे खर्च अंगावर असताना ही करकपात करणे राज्याला अजिबात परवडणारं नाही.

May 23, 2018, 11:21 AM IST