झी टॉकीजवर ‘दशक्रिया'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
येत्या रविवारी असणार दशक्रिया
Dec 21, 2018, 10:56 AM ISTरोखठोक। सेन्सॉरशिप कुणाची?
Rokhthok | Sensorship Kounachi | 17th November 2017, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 18, 2017, 03:39 PM ISTदशक्रिया सिनेमा : सुरक्षेचा प्रश्न उद्भवल्यास ती पुरवणार - दीपक केसरकर
सर्वसामान्यपणे सिनेमात काय दाखवायचं याचा निर्णय सेन्सॉर बोर्ड घेतं, गृहविभागाशी त्याचा काही संबंध नाही. पण सुरक्षेचा प्रश्न आल्यास ती पुरवली जाते. पोलिसांनाही मर्यादा आहेत, असं आज गृहाराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दशक्रिया सिनेमा वादावर स्पष्ट केले.
Nov 17, 2017, 10:12 PM ISTदशक्रिया चित्रपटावर बंदी याचिका फेटाळी, पुरोहितांचा सिनेमाला विरोध
औरंगाबाद खंडपीठानं दशक्रिया चित्रपटावर बंदी घालण्याची याचिका फेटाळल्यानंतर चित्रपटाचा वाद आणखीनच चिघळला. औरंगाबादच्या प्रोझोन या एकमेव मॉलमध्ये हा सिनेमा दाखवण्याला सुरुवात झाल्यानंतर पैठण येथील पुरोहितांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाला जोरदार विरोध केला.
Nov 17, 2017, 08:18 PM ISTदशक्रिया चित्रपटाला विरोध म्हणून विधी बंद
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आज औरंगाबादमध्ये विरोधकांनी प्रोझोन मॉलमधील चित्रपटगृहात शो बंद पाडला आहे.
Nov 17, 2017, 02:57 PM ISTदशक्रिया | ब्राह्मण महासंघ-संभाजी ब्रिगेड आमने-सामने
संभाजी ब्रिगेडने चित्रपटगृहाला सुरक्षा देऊ पण चित्रपट सुरू ठेवा अशी मागणी प्रशासनाकडे केली.
Nov 17, 2017, 02:32 PM ISTपुण्यात दशक्रिया सिनेमाचे बुकींग थांबवले
'दशक्रिया' या सिनेमावर बंदी आणावी अशी मागणी महासंघाकडून करण्यात येत होती.
Nov 16, 2017, 04:06 PM IST‘दशक्रिया’ सिनेमाच्या प्रदर्शनास ब्राम्हण महासंघाचा विरोध
'पद्मावती' सिनेमाला होणा-या विरोधाचा वाद देशभरात गाजत असतांना आता 'दशक्रिया' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमावर बंदी आणण्याची मागणी ब्राम्हण महासंघानं केली आहे.
Nov 14, 2017, 03:27 PM ISTदशक्रियासाठी मनोज जोशींना नॅशनल अवॉर्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 07:09 PM IST'दशक्रिया'मधील भूमिकेसाठी मनोज जोशी यांना राष्ट्रीय पुरस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 06:45 PM IST