घाटकोपर दहीहंडी उत्सव : अभिनेता रणवीर सिंग यांचा खास उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 11:37 PM ISTउरण येथे गोविंदा तलावात बुडाला
उरण तालुक्यातील सोनारी गावात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. दहीहंडी खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेला १७ वर्षीय तरुण बुडाला. महेश फड असे त्याचे नाव आहे. ही घटना न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Aug 15, 2017, 10:18 PM ISTमुंबईतील गोविंदाचा नवी मुंबईत शॉक लागून मृत्यू
मुंबईतील गोविंदाचा ऐरोली येथे मृत्यू शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संध्याकाळी घडली. यामुळे गोविंदा उत्सहाला गालबोट लागले. पावसामुळे गेटला शॉक लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Aug 15, 2017, 10:05 PM ISTबोरिवली दहीहंडी उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 08:31 PM ISTदहीहंडीच्या उत्सवाला गालबोट, १८ गोविंदा जखमी
यंदाही दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलाय. मुंबईत सकाळपासून दहीहंडी फोडताना आतापर्यंत १८ गोविंदा जखमी झाले आहेत.
Aug 15, 2017, 03:44 PM ISTदहीहंडी उत्सवात आतापर्यंत ४९ गोविंदा जखमी
दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 49 गोविंदा जखमी झाले आहेत.यामधल्या नऊ गोविंदांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. तर इतरांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे.
Aug 25, 2016, 06:21 PM ISTदहीहंडी उत्सवासाठी कडक सुरक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 03:06 PM ISTबोरीवलीतील देवीपाडा येथील दहीहंडी उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 03:04 PM ISTदहीहंडी उत्सवावरचा महत्त्वाचा निकाल पुढे ढकलला
सर्वोच्च न्यायालयानं दहीहंडी उत्सवाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा निकाल 17 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलाय.. दहीहंडीची उंची 20 फूटांपेक्षा जास्त असणे आणि अठरा वर्षांच्या खालच्या गोविंदांना हंडीच्या पथकात सामील होण्याच्या निर्णयाविषयी राज्य सरकारनं स्पष्टीकरण देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर कालच निर्णय य़ेणं अपेक्षित होता.
Aug 10, 2016, 03:29 PM ISTदहीहंडी उत्सव कोर्टकचेरीत अडकलाय
यंदाचा दहीहंडी उत्सव कोर्टकचे-यांच्या काल्यामध्ये अडकलाय. हायकोर्टानं टाकलेले निर्बंध यंदाच लागू करणं शक्य नसल्याचं सांगत हायकोर्टात फेरविचार याचिका करण्याचा निर्णय़ राज्य सरकारनं घेतलाय. तर गोविंदा पथकांनी या निर्बंधांविरोधात सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे दरवर्षी गोकुळअष्टमीला होणारा गोंधळ यंदा वेगळ्या स्वरुपात आधीच पाहायला मिळतोय.
Aug 13, 2014, 07:35 PM ISTअमरावतीच्या आमदारांना स्टेजवर थोबाडले
अमरावती येथे चक्क आमदार साहेबांनाचा मार खावा लागला. दहीहंडीचा काल उत्सव सुरू होता. याचवेळी दहीहंडी बक्षीस वितरण कार्यक्रमात एकाने घुसखोरी केली आणि आमदारांना जोरदार धप्पड मारली. या प्रकाराने कार्यक्रमात गोंधळ उडाला.
Aug 30, 2013, 10:07 AM IST