दाऊद

दाऊदच्या मालमत्तेचा होणार लिलाव

दाऊदच्या मालमत्तेचा होणार लिलाव

Dec 8, 2015, 09:48 PM IST

दाऊदच्या टोळीमधील गँगस्टर पोलिसांच्या जाळ्यात

गेल्या महिन्यात गुजरातमधील भरूच जिल्हातील दोन भाजप नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील गँगस्टरला नेपाळ पोलिसांच्या सहकार्याने सुरक्षा यंत्रणेला भारत नेपाळच्या सीमेवर अटक करण्यात आली.

Dec 3, 2015, 10:53 AM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव

Dec 2, 2015, 10:42 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा येत्या 9 डिसेंबरला मुंबईत लिलाव होणार आहे. त्यामध्ये पाकमोडिया स्ट्रीटवरील एका हॉटेलचाही समावेश आहे. त्यामुळे दाऊदची ही मालमत्ता कोण विकत घेतं, याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय.

Dec 2, 2015, 06:49 PM IST

अंडरवर्ल्डमध्ये दाऊदविरोधी आघाडी

अंडरवर्ल्डमध्ये दाऊदविरोधी आघाडी

Oct 28, 2015, 12:14 PM IST

पाकिस्तानात दाऊदचे नऊ ठिकाणं

पाकिस्तानात दाऊदचे एक नाही, दोन नाही तर तब्बल ९ ठिकाणं आहेत. दाऊद पाकिस्तानात असल्याचे सबळ पुरावे भारताकडे आहेत. दाऊदच्या पासपोर्टची माहिती आणि त्याच्या परिवारातील सर्वांची माहितीचे दस्तऐवज भारताकडे आहे. 

Aug 26, 2015, 07:50 PM IST

दाऊदला पाकिस्तानात घुसून मारण्याचा प्लान होता, पण...

भारताने पाकिस्तानात लपलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला, पाकिस्तानात घुसून दाऊदला मारण्याचा प्लान आखला होता, ही प्लान गुप्त होता, मात्र मुंबई पोलिसांमधील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे असं करणे शक्य झालं नाही. हे स्पष्टीकरण भाजपचे खासदार आणि माजी गृह सचिव आरके सिंह यांनी दिलं आहे.

Aug 24, 2015, 03:40 PM IST

याकूब मेमनच्या दफनविधीसाठी होती दाऊदच्या वफादारांची फौज

मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर त्याच्या दफनविधीसाठी मुंबईत झालेली गर्दी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या इशाऱ्यावर जमा झाली होती. मुंबई पोलिसांनी याचा दावा केला आहे. 

Aug 8, 2015, 04:50 PM IST

दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम, मुंबई हल्ल्याचा मास्टरमांईड हाफीज सईद आणि झकीउर रेहमान लख्वी यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे. या तिघांचीही नावं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) अल कायदा परिषदेत आहे. 

May 24, 2015, 04:56 PM IST