दाऊद

दाऊदच्या भावाला पोलिसांनी बहिणीच्या घरातून असं उचललं.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नावानं त्याचा भाऊ इक्बाल कासकर ठाणे, कल्याण, वाशी, उल्हास नगर भागातल्या बिल्डर्सकडून खंडणी वसूल करत असे. ठाणे पोलिसांनी याविरोधात ठोस पुरावे गोळा करून इक्बाल आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.

Sep 19, 2017, 01:30 PM IST

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला पोलिसांनी अटक केली आहे.

Sep 18, 2017, 10:36 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भारताचा दणका, ब्रिटनमधली सगळी संपत्ती जप्त

अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधली सगळी संपत्ती ब्रिटीश सरकारनं जप्त केली गेली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली होती.

Sep 13, 2017, 12:05 PM IST

गरीब मॅकेनिक ते कुख्यात डॉनपर्यंतचा अबू सालेमचा प्रवास

विशेष टाडा कोर्टाने आज १९९३ सालच्या मुंबई ब्लास्ट प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावली. कुख्यात डॉन अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली. 

Sep 7, 2017, 04:33 PM IST

खडसेंवर दाऊदसंबंधाचे आरोप करणाऱ्यालाच अटक

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला मुंबई क्राईम ब्रान्चनं अटक केलीय.

Mar 31, 2017, 01:44 PM IST

शहिदाच्या मुलीची दाऊदशी तुलना, भाजप खासदार वादात

म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.

Feb 27, 2017, 08:55 PM IST

दाऊदच्या खास माणसाला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस बँकॉकला

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास माणूस मुन्ना झिंगडाची कस्टडी घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रॅंचची टीम थायलंडला गेली आहे. झिंगडा बँकॉक पोलिसांच्या ताब्यात आहे.

Oct 6, 2016, 10:14 AM IST

दाऊदला चेल्याने लावला ४० कोटींचा चुना

दाऊदला चेल्याने लावला ४० कोटींचा चुना

Sep 12, 2016, 08:30 PM IST

दाऊदला चेल्याने लावला ४० कोटींचा चुना

 दाऊदचा चेला खलीक अहमदने दाऊदचे ४० कोटी घेऊन फरार झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खलीक याला ४५ कोटी रुपये एका व्यक्तीकडून घ्यायचे होते. यामधले ४० कोटी कोणाला तरी पाठवायचे होते. ५ कोटी रुपये त्याला या कामासाठी बक्षीसाच्या रुपात मिळणार होते. पण खलीक ४० कोटी घेऊनही फरार झाला.

Sep 12, 2016, 01:38 PM IST

दाऊदचा मुक्काम पाकिस्तानातच - संयुक्त राष्ट्राचा शिक्कामोर्तब

मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानातच लपून बसल्याच्या वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झालंय, आणि हे दुसरं तिसरं कुणी नव्हे तर खुद्द संयुक्त राष्ट्रानंच याला दुजोरा दिलाय. 

Aug 23, 2016, 07:32 PM IST

सोशल मीडियावर खडसे आक्रमक

वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या एकनाथ खडसेंचे समर्थक आता सोशल मीडियावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

Aug 12, 2016, 10:50 PM IST